झारखंडच्या रामगड जिल्ह्यातील रजप्पा पोलीस स्टेशनच्या हद्दीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. ट्रक आणि पिकअपच्या धडकेत ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर येत आहे. रामगढ-बोकारो रस्त्यावर रात्री १२ वाजता ट्रक आणि पिकअप वाहनाची धडक झाली. यात पिकअप वाहनातून प्रवास करणाऱ्या ‘बेन्जो पार्टी’चे सदस्य गंभीर जखमी झाले. अपघातात मृत […]
india
मोठी बातमी! मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता; राज्यातील 2 खासदारांना संधी मिळणार..
मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात सरकारने काही निर्णय घेतले. एलपीजी गॅससह पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ केली. आता केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना वेग आला. मोठे फेरबदल केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात होऊ शकतात. फक्त औपचारिक घोषणा करणे बाकी असून सर्वकाही ठरल्याचीही माहिती मिळतंय. यादरम्यान नव्या चेहऱ्यांना […]
उदयपूरमध्ये लग्नासाठी महाल बुक, 2 विमाने बुक.. सिया गोयल हिच्या वडिलांचा मोठा खुलासा, थेट..
पुण्यातील केतन अग्रवाल याच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने लोहगडावरून तब्बल 400 फूट खोल दरीत चेतनला ढकलून दिले. आपल्या प्रियकराच्या मदतीने तिने केतनला संपवले. यादरम्यान 18 जूनला प्रियकर चेतन चाैधरी हा लोहगडावर पोहोचला होता. त्याने आपले लोकेशन गडावर येऊ नये, याकरिता दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा फोन आपल्यासोबत ठेवला होता. याच […]
IND vs IRE: चर्चा फक्त वैभवची पण दोन तगडे खेळाडूही पदार्पण करणार; एक तर श्रेयसचा लाडका अन् दुसरा…
श्रेयस अय्यरच्या रूपाने भारतीय क्रिकेट संघ एका नव्या टी-20 प्रवासाला सुरुवात करत आहे. आजपासून सुरू होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेबद्दल संपूर्ण देश उत्सुक आहे. याचे कारण आहे वैभव सूर्यवंशी! या मालिकेत खेळून तो इतिहास रचू शकतो, कारण सध्या भारतासाठी सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. वैभव हा विक्रम मोडू […]
‘कुठे आहेत तुझे बाबा’ असं डिवचताच मुख्यमंत्री विजय यांना पहिल्यांदाच सणसणीत उत्तर
तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री विजय यांनी विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर केलेल्या उपरोधिक टीकेमुळे मोठं राजकीय वादळ निर्माण झालं आहे. आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री विजय यांनी उदयनिधी यांना डिवचून विचारलं, “तुमचे वडील कुठे आहेत?” माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. कोलाथूर मतदारसंधात टीव्हीकेकडून त्यांना धक्कादायक पराभव झाला होता. तेव्हापासून ते विधानसभेबाहेर राहिले आहेत. […]
प्रवाशांनी भरलेलं दोन विमान अचानक आमनेसामने; अहमदाबाद विमानतळावरच घडली थरारक घटना
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सांयकाळी मोठी दुर्घटना टळली. एअर इंडिया आणि इंडिगोचे प्रवासी विमान अचानक आमनेसामने आले. या घटनेने विमानतळावर एकच खळबळ उडाली. दोन्ही विमानांच्या वैमानिकांनी प्रसंगावधान राखत विमान काही अंतरावर थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत नागरी हवाई वाहतूक महासंचालनायाने तातडीने चौकशी सुरू केली आहे. नेमकं काय घडलं? […]