• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Vaibhav Sooryavanshi: आयर्लंडमध्ये टीम इंडियाचे हाल, मैदानात वैभव सूर्यवंशी सराव करताना काय घडलं?

June 26, 2026 by admin Leave a Comment

आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघाच्या तयारीला गुरुवारी काही अडचणींनी सुरुवात झाली, कारण संघाला सरावाच्या सुविधा अपेक्षेपेक्षा कमी दर्जाच्या आढळल्या. एका सराव खेळपट्टीवर गोलंदाजाच्या मागे साईटस्क्रीन नसल्यामुळे फलंदाजांना चेंडू पाहणे कठीण होत होते, याबद्दल संघ व्यवस्थापन नाराज होते. वरिष्ठ भारतीय संघासोबतच्या आपल्या पहिल्याच नेट सत्रात या खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या डावखुऱ्या फलंदाजाने […]

Filed Under: india

Uday Samant : ठाकरेंचे आमदार शिंदेंना भेटले, विजय वडेट्टीवारांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा, उदय सामंत यांचं सूचक वक्तव्य

June 26, 2026 by admin Leave a Comment

मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरे गटातील खासदारांच्या फुटीवर शिक्कामोर्तब झालं. 9 पैकी उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाचे आमदार, नगरसेवक फुटणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ठाकरे गटाचे एकूण 20 आमदार आहेत. यातील काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. ऑपरेशन टायगरचा पुढचा अंक सुरु झालाय असही राजकीय वर्तुळात […]

Filed Under: india

त्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, फटकारे लगावताच गयावया आणि क्षमायाचना; जैन समाजाकडून थेट माफी; शिवतिर्थावर काय घडलं?

June 26, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांपूर्वी मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याची एक धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर मालाड येथील जैन समाजाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी आणि शिष्टमंडळाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. घडलेल्या प्रकाराबाबत जैन समाजाच्या वतीने राज ठाकरे यांना लेखी […]

Filed Under: india

पठानों से कहना, चौहान आ रहा है..; अजय देवगण करणार ‘धुरंधर’चा खेळ खल्लास?

June 26, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड इंडस्ट्रीवर गेल्या काही महिन्यांपासून रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटांचाच बोलबाला पहायला मिळाला. या दोन्ही चित्रपटांनी मिळून बॉक्स ऑफिसवर हजारो कोटी रुपयांची कमाई केली. त्यापूर्वी शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटानेही जबरदस्त गल्ला जमवत सर्वांना थक्क केलं होतं. आता शाहरुख खान आणि रणवीर सिंह या दोघांनाही मात देण्यासाठी अभिनेता अजय देवगणने […]

Filed Under: india

तुम्हाला काय वाटतं वर दोन गुजराती बसले म्हणून काही करू शकता? आमच्या नादाला… राज ठाकरेंचा जैन समाजाच्या शिष्टमंडळाला इशारा

June 26, 2026 by admin Leave a Comment

नुकताच मालाडमधील जैन समाजाकडून राज ठाकरेंची भेट घेण्यात आली. यावेळी काही पदाधिकारीही उपस्थित होते. जैन समाजाच्या पांढऱ्या पट्ट्यावरून राजकारण तापत आहे. यादरम्यानच जैन समाजाकडून राज ठाकरे यांची भेट घेण्यात आली. तुम्ही पांढऱ्या पट्ट्या मारून विनाकारण वाद निर्माण करत असल्याचे राज ठाकरे यांनी जैन समाजाला म्हटले. राज ठाकरे यांनी म्हटले की, तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून […]

Filed Under: india

Inflation: अमेरिकेत महागाई पण झळ बसतेय भारताला; सोनं-चांदी, शेअर मार्केट सगळ्यांवर होणार परिणाम, मध्यमवर्गीयांचे हाल होणार

June 26, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेतील महागाईने विक्रम मोडले आहेत. महागाई 4.0% वर पोहोचली असून, ती गेल्या तीन वर्षांतील सर्वोच्च पातळी आहे. आखाती युद्धाचा परिणाम अमेरिकेत जाणवला, ज्यामुळे महागाई वाढली. अमेरिकेतील ही महागाई केवळ त्याच्या सीमांपुरती मर्यादित राहणार नाही. भारतावरही याचा परिणाम होईल. अमेरिकेतील या महागाईचा परिणाम शेअर बाजार, सोने आणि चांदी सुटू शकणार नाहीत. अमेरिकेच्या कामगार विभागाच्या ‘ब्युरो ऑफ […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 628
  • Page 629
  • Page 630
  • Page 631
  • Page 632
  • Interim pages omitted …
  • Page 849
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in