Free AC Scheme: सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. पंतप्रधानांनी नागरिकांसाठी मोफत एसीची घोषणा केल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्हाला आधारकार्डवर मोफत एसी मिळणार असल्याचं व्हिडिओतून सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर लोक देखील हा व्हिडिओ प्रचंड शेअर करत आहेत. खरंच सरकारने अशी कोणत्या योजनेची घोषणा केली आहे का, […]
india
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री… डोकं चक्रावणारा खुलासा
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल हत्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 18 जून रोजी लोहगड येथे फिरायला गेल्यानंतर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी मिळून केतन अग्रवाल याला 400 फूट खोल […]
पावसाळ्यात बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी
देशाच्या अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. हा ऋतू अनेक लोकांना प्रवासाकडे आकर्षित करतो. कारण पावसाळ्याच्या ऋतूत डोंगर, धबधबे आणि हिरवीगार वनराई अधिकच सुंदर दिसू लागते, ज्यामुळे लोकं सुट्ट्यां घेऊन बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन करत असतात. मात्र हा पावसाळा जेवढा सुंदर वाटतो तेवढाच काही आव्हानेही घेऊन येतो. या काळात हवामानातील अचानक बदल, पाणी साचणे […]
SIP VS NPS: दरमहा केलेली गुंतवणूक तुम्हाला 10 वर्षानंतर बनवेल कोट्याधीश; SIP की NPS कोणता पर्याय ठरेल गेमचेंजर?
प्रत्येक नोकरदार आणि तरुण गुंतवणूकदार भविष्यात मोठी संपत्ती निर्माण करू शकेल आणि निवृत्तीच्या वेळी पैशांची चिंता करावी लागणार नाही, अशी गुंतवणूक करण्याचे स्वप्न पाहतो. जर तुम्ही दरमहा फक्त ₹10,000 गुंतवू शकलात, तर तुम्ही 20 वर्षांत सुमारे ₹1 कोटींचा निधी जमा करू शकता. पण प्रश्न असा आहे की: हे ध्येय साध्य करण्यासाठी SIP की NPS अधिक […]
Shocking : लग्नाच्या 2 वर्षांनंतर नात्यात वादाची ठिणगी; नवऱ्याने बायकोला ४ गोळ्या झाडून संपवलं
दक्षिण दिल्लीच्या संगम विहार भागातून हादरवणारी घटना समोर आली आहे. एका ३० वर्षीय महिलेची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. तिच्या नवऱ्याने वादानंतर महिलेला संपवल्याची माहिती हाती आली आहे. बायकोची हत्या केल्यानंतर नवरा घटनास्थळावरून फरार झाला. ही संपूर्ण घटना गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम राजपूत असे आरोपी नवऱ्याचे नाव आहे. […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणात पहिला राजीनामा
राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी राजीनामा दिला आहे. दान चोरी प्रकरण समोर आल्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव होता. ते विरोधी पक्षांच्या रडारवर होते. विश्व हिंदू परिषदेच्या निर्देशावरुन त्यांनी राजीनामा दिला आहे. (बातमी अपडेट होत आहे) Source link