Nitish Kumar UPSC Success Story : युपीएससीची परीक्षा देशातील सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. या परीक्षेत सफल होण्यासाठी मानसिक आणि शारीरिक असा दोन्हींचा कस लागतो. अनेक उमेदवारांना बरेच प्रयत्न करुनही यश मिळत नाही. काही उमेदवारांचा संघर्ष पाहून तर आपल्याला धक्का बसू शकतो. असाच प्रेरणादायी प्रवास युपीएससी CSe परीक्षा 2025 मध्ये 847 वा रँक मिळवणाऱ्या नितीश […]
india
‘या’ खाजगी बँकेने वाढवले FD चे व्याजदर, मिळणार सर्वाधिक 7.95 टक्के परतावा
फिक्स डिपॉझिट (FD) मध्ये पैसे गुंतवून हमखास नफा मिळवू इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. बंधन बँकेने नवीन एफडी पॉलिसी जाहीर करत व्याजदरांमध्ये आकर्षक वाढ केली आहे. बँकेच्या ऑनलाईन पोर्टल किंवा मोबाईल ॲपवरून केवळ काही मिनिटांत गुंतवणूक करून ज्येष्ठ नागरिक आता 7.95 टक्के व्याजदराचा थेट फायदा घेऊ शकतात. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि बँक एफडीमध्ये […]
भारतात गुंतवणुकीसाठी जगभरातील उद्योजक उत्सुक, कंपन्यांची लागली मोठी रांग
जगभरात व्यापार संकट आणि पश्चिम आशियातील तणावाचे वातावरण असतानाही, भारतात गुंतवणूक करण्यासाठी जागतिक कंपन्या आणि त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) मोठ्या प्रमाणावर रस दाखवला आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी भारतासाठी अब्जावधी डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. 18 फेब्रुवारी 2026 — Google: 15 अब्ज डॉलर Google ने भारतासाठी पाच वर्षांचा 15 अब्ज डॉलरचा AI […]
भारतात या औषधांवर थेट बंदी, कोणी विकत असेल तर चुकूनही घेऊ नका; अन्यथा शरीरावर गंभीर परिणाम!
औषधं तुम्हाला जीवदान देत असतात. मोठ्या मोठ्या आजारांवर मात करायची असेल तर काही औषधं ही घ्यावीच लागतात. परंतु अशी काही औषधं आहेत, जी भारतात बॅन आहेत. म्हणजेच भारतात ही औषधं खरेदी करण्यास, विक्री करण्यास बंदी आहे. भारतातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून वेळोवेळी एखाद्या औषधाचा शरीरावरील प्रभाव आणि त्याचा डोस यावर अभ्यास केला जातो. शरीराला […]
माफ करा! पत्रकारांना धमकावल्यानंतर आता संजय दिना पाटलांची दिलगिरी; हात जोडून म्हणाले…
Sanjay Dina Patil : ठाकरे गटाला सोडून नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिली. यापुढे आलात तर मारून सोडतो, असे संजय दिना पाटील म्हणाल्याची व्हिडीओ क्लिप सगळीकडे व्हायरल झाली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याबाबत आपली नाराजी उपमुख्यमंत्री […]
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून…
राज्यातील मुद्रांक शुल्क निश्चिती प्रकरणांमध्ये मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या कालावधीतील सर्व प्रकरणांची AG मार्फत विशेष चौकशी केली जाणार आहे. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्त नोंदणीप्रकरणी हा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात हा […]