• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

मोठी बातमी! विलास घुले हत्याप्रकरणात महत्त्वाचा पुरावा हाती, एसआयटीला मोठं यश, आरोपीच्या शेतात काय काय सापडलं?

June 28, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केजमध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती. दोन गटात सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले नावच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. विलास घुले हा हॉटेल व्यावसायिक होता. दरम्यान विलास घुले यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील दोन दिवसांपूर्वी विलास घुले याच्या […]

Filed Under: india

Team India : टी20i क्रिकेटमध्ये वेगवान 1 हजार धावा करणारे भारतीय फलंदाज, सूर्यकुमार यादव कितव्या स्थानी?

June 28, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर शिवम दुबे याने आयर्लंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात खास कामगिरी केली. शिवमने 26 जूनला टी 20i क्रिकेटमध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्या. (Photo Credit : PTI) टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान 1 हजार धावांचा विक्रम हा डावखुरा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याच्या नावावर आहे. अभिषेकने 528 चेंडूत 1 हजार […]

Filed Under: india

Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच…

June 28, 2026 by admin Leave a Comment

उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बंडखोरी करणाऱ्या खासदारांच्या मतदारसंघांच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी यवतमाळ सभा घेतली तर आज सकाळी तर आज सकाळी परभणी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संबोधित केलं.  ठाकरे सध्या धाराशिव दौऱ्यावर असून यावेळी परळीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत घोषणाबाजी केली. जेसीबीमधून फुलांची उधळण करत उद्धव […]

Filed Under: india

100, 200 रुपयांच्या नोटांबाबत मोठी बातमी; लोकांनी रोख रक्कम घरात साठवण्यास का सुरुवात केलीये?

June 28, 2026 by admin Leave a Comment

सध्या 100 आणि 200 रुपयांच्या नोटांसंदर्भात एक नवा ट्रेंड पहायला मिळत आहे. लोक पूर्वीपेक्षा आता मोठ्या प्रमाणात आपल्या घरामध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटा साठवून ठेवताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांची मागणी वाढली आहे. लोक आपल्या घरात 100 आणि 200 रुपयांच्या नोटा साठवून ठेवत आहेत, याचा अर्थ हा नाहीये की […]

Filed Under: india

साप स्वत:च्याच पिलांना भयानक पद्धतीने मारतो, अंडी खरंच खाऊन घेतो? वाचा सत्य काय?

June 28, 2026 by admin Leave a Comment

साप हा विषारी सरपटणारा प्राणी आहे. साप समोर दिसला की अनेकजण घाबरतात. याच भीतीपोटी काही लोक सापाला मारूनही टाकतात. सापांबाबत सामान्य लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. मादा साप पिलांना जन्म देण्यासाठी दिलेली अंडी खाऊन घेते, असे म्हटले जाते. परंतु सत्य मात्र काहीसे वेगळे आहे. सापातील प्रत्येक प्रजात स्वत:चे अंडे खात नाही. मादा साप मुद्दामहून स्वत: दिलेले […]

Filed Under: india

मृत्यूची उडी! तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये उडी मारताच मृत्यू, मन सुन्न करणारा Video

June 28, 2026 by admin Leave a Comment

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रांसोबत सुट्टीसाठी मालवणमध्ये आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. एका रिसॉर्टमधल्या स्विमिंग पूलमध्ये झालेल्या एका छोट्याशा चुकीमुळे 25 वर्षाच्या तरुणाला आपला जीव गमावावा लागला आहे. श्रेणीक मिलिंद टाकळे असं या तरुणाचं नावं आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की हा स्विमिंग पूल छोट्या मुलांसाठी तयार करण्यात आल्याने […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 608
  • Page 609
  • Page 610
  • Page 611
  • Page 612
  • Interim pages omitted …
  • Page 849
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in