अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडपासून दूर असली, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. आता देखील काजोल काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते…. बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजही काजोल हिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम […]
india
सात जन्म काय, सात सेकंदही ही पत्नी नको… वटपौर्णिमेपूर्वी पत्नीपीडित पुरुषांची यमराज्याला घातलं साकडं
हिंदू संस्कृतीत अनेक सण आहेत आणि प्रत्येक सणाचं त्याचं वेगळं महत्त्व आहे. गेल्या असंख्या वर्षांपासून ज्या परंपरा चालत आल्या आहेत, त्या जपण्याचं कार्य आजची पिढी करत आहे. उद्या राज्यभर महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचा सण मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करणार आहेत. हिंदू संस्कृतीत या सणाला फार महत्त्व आहे. विवाहित महिलांसाठी हा सण फार महत्त्वपूर्ण […]
किसिंग सीन आणि नियंत्रण गमावलेल्या कंगना राणौत, अभिनेत्याच्या ओठांचा चावा घेतला, रक्त येईपर्यंत…
बॉलिवूडची बेधडक अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत कायम त्यांच्या सिनेमांमुळे, परखड वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता आता कंगना त्यांच्या एका किसिंग सीनमुळे चर्चेत आल्या आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त कंगना राणौत स्टारर ‘रिव्हॉल्व्हर राणी’ सिनेमाच्या एका किस्स्याची चर्चा रंगली आहे. या सिनेमात कंगना यांनी अभिनेता वीर दास याच्यासोबत स्क्रिन शेअर केलेली, ज्यामध्ये दोघांचं […]
आजही प्रत्येक पार्टीची शान आहे ‘मौजा ही मौजा’ गाणं; पण सुरुवातीचे बोल आहेत या भाषेत
काही गाणी ही केवळ सुपरहिट ठरत नाहीत तर काळाच्या ओघात लोकांच्या आठवणींचा अविभाज्य भाग बनून जातात. त्यांची धून कानावर पडताच पाय आपोआप ताल धरू लागतात आणि चेहऱ्यावर नकळत हास्य उमटते. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जब वी मेट’ या चित्रपटातील ‘मौजा ही मौजा’ हे गाणेही अशाच गाण्यांपैकी एक आहे. लग्नसमारंभ, डीजे नाईट, मित्रमैत्रिणींची पार्टी किंवा कोणताही […]
ही रोमँटिक थ्रिलर सीरिज टॉप ट्रेंडिंगमध्ये; 12 हजार कोटी कमावलेल्या सिनेमालाही टाकलं मागे
जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 19 जून 2026 रोजी 'ठुकरा के मेरा प्यार' या वेब सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेव्हापासून ही सीरिज टॉप 3 मध्ये ट्रेंड होत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज आधीपासूनच जम बसवलेल्या मोठमोठ्या चित्रपट आणि सीरिजना टक्कर देत आहे. ताज्या ट्रेंड्सनुसार, जियो हॉटस्टारवर सध्या टॉप 3 मध्ये अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे […]
Success Story: मुंबईतील AI इंजिनिअरची नोकरी सोडली आणि शेतीची वाट धरली, आता महिन्याला कमावतोय लाखो रुपये
आजच्या जगात, जेव्हा बहुतेक लोक AI आणि IT क्षेत्रात काम करण्याची आकांक्षा बाळगतात, तिथे छत्तीसगडच्या 28 वर्षीय पुष्पक साहूने एक पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला. त्याने फुलांची शेती सुरू करण्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडली. त्याची सुरुवात सोपी नव्हती, पण कठोर परिश्रम आणि सकारात्मक विचारांनी त्याचे आयुष्य बदलून टाकले. पुष्पक साहू पूर्वी PWC मध्ये एआय इंजिनिअर म्हणून […]