• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

ओमराजे निंबाळकर यांचे मंत्रिपदाबद्दल मोठे विधान, थेट म्हणाले, पद मिळवण्यासाठी..

June 28, 2026 by admin Leave a Comment

ओमराजे निंबाळकर आज धाराशिवमध्ये आहेत. उद्धव ठाकरे यांचा आज धाराशिव दाैरा आहे. ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर पहिलाच हा उद्धव ठाकरे धाराशिव दाैऱ्यावर आहेत. शिवसेना ठाकरे गटातून तब्बल 6 खासदारांनी बंडखोरी केली. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत पत्र दिले. आज उद्धव ठाकरे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करू शकतात. […]

Filed Under: india

IND vs IRE: भारतीय संघातील कोणत्या खेळाडूची दहशत आयर्लंडच्या टीममध्ये पसरलीये? आयरिश खेळाडूने बोलून दाखवलं

June 28, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेचा दुसरा सामना आज रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना तर भारतीय संघाने गमावला पण आता दुसरा सामना जिंकून मालिका वाचवण्याचे आव्हान असणार आहे. भारत आणि आयर्लंड या दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशी खेळणार की नाही आता याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आता दुसऱ्या आणि अंतिम सामन्यापूर्वी एक लक्षवेधी वक्तव्य समोर […]

Filed Under: india

केतन अग्रवाल प्रकरणात वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती; किती घेतात फी?

June 28, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील अत्यंत वादग्रस्त केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांची एण्ट्री झाली आहे. निकम हे देशातील अनेक हाय-प्रोफाइल खटल्यांमध्ये सरकारी पक्षाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ओळखले जातात. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणात त्यांनीच अजमल कसाबला फाशी मिळवून दिली होती. आता केतन अग्रवाल प्रकरणात त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याने या […]

Filed Under: india

ATM मधून पैसे काढताना ‘या’ 4 गंभीर चुका टाळा; नाहीतर बँक खाते क्षणात होईल रिकामे

June 28, 2026 by admin Leave a Comment

डिजिटल युगात ATM फ्रॉडचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. पैसे काढताना कार्ड मशीनमध्ये गुप्त कॅमेरा किंवा बनावट डिव्हाईस बसवून हॅकर्स तुमचा पिन कोड आणि डेटा चोरतात. कार्ड ट्रॅपिंग किंवा कीपॅड जॅमिंग सारख्या धोक्यांपासून सतर्क राहून आणि योग्य जागरूकता बाळगून तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे चोरीला जाण्यापासून सहज वाचवू शकता. टाळावे कसे? जेव्हा तुम्ही ATM मध्ये जाल आणि […]

Filed Under: india

ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, पण अजूनही मन तिथेच, थेट सोशल मीडियावर..

June 28, 2026 by admin Leave a Comment

देवदर्शन करून खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवकडे रवाना होणार आहेत. आज उद्धव ठाकरे यांचा धाराशिव दाैरा आहे. ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये दाखल होत आहेत. विशेष म्हणजे यादरम्यान ओमराजे निंबाळकर देखील धाराशिवमध्येच असणार आहेत. बालाजी तिरुपती आणि शनिशिंगणापूर येथे देवदर्शन करून खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे. […]

Filed Under: india

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टरमधील बदलामुळे तुमच्या पगारात किती वाढ होईल? पूर्ण गणित समजून घ्या…

June 28, 2026 by admin Leave a Comment

सध्या सुमारे 55 लाख कार्यरत केंद्र सरकारी कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष आठव्या वेतन आयोगावर केंद्रित आहे. प्रत्येकाला एकच प्रश्न पडला आहे की नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर त्यांच्या खात्यात किती पगार जमा होईल. या संपूर्ण प्रक्रियेत ‘फिटमेंट फॅक्टर’ महत्त्वाची भूमिका बजावतो. हे ते मापदंड आहे जे वेतन मॅट्रिक्सनुसार तुमचा नवीन मूळ पगार निश्चित करते. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 610
  • Page 611
  • Page 612
  • Page 613
  • Page 614
  • Interim pages omitted …
  • Page 849
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in