• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

तीन वर्षांच्या स्वातंत्र्यासाठी सियाने केली केतनची हत्या ? नवीन धक्कादायक खुलासा

June 28, 2026 by admin Leave a Comment

पुण्याच्या केतन अग्रवाल हत्याकांडात रोजरोज नवनवीन माहिती समोर येत आहे. केतन याची त्याच्या भावी पत्नी सिया गोयल हिने बॉयफ्रेंडच्या मदतीने थंड डोक्याने हत्या केल्याने हे प्रकरण चर्चेत आहे. काल रात्रीत केतनच्या कुटुंबियांनी पिंपरीतील केतनच्या सोसायटीतील लोकांनी कँडल मार्च काढला होता. या प्रकरणाचा क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी लोणावळा पोलीस आरोपी सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी […]

Filed Under: india

आषाढीच्या दिवशीच जाहीर करा अन्यथा…शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टी आक्रमक; मोठा लढा उभारणार?

June 28, 2026 by admin Leave a Comment

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाला राज्यात कडाडून विरोध होत आहेत. या महामार्गाला विरोध करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते एकत्र आले आहेत. आपला हा विरोध दर्शवण्यासाठी आज (28 जून) सोलापूर जिल्ह्यातील करकंब शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीच्या वतीने एल्गार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला काँग्रेसचे नेते सतेज पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसेच माजी खासदार राजू शेट्टी […]

Filed Under: india

Daily Horoscope : चार राशींच्या घरात पैसाच पैसा, 29 जूनला नशीब फळफळणार; राशीभविष्य काय?

June 28, 2026 by admin Leave a Comment

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा व्यस्त असेल. परंतु दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. ऑफिसच्या ठिकाणी तुम्हाला नवी जबाबदारी मिळू शकते. तुम्ही केलेल्या कष्टाला फळ मिळणार. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा म्हणजेच 29 जून हा दिवस चांगला असेल. अचानक नवे संकट उभे राहू शकते. परंतु तुम्ही या संकटातून चांगला मार्ग काढण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबात चांगली खबर येऊ […]

Filed Under: india

IND vs IRE: आयर्लंडविरुद्धची टी20 मालिका 2-0 ने गमावल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला…

June 28, 2026 by admin Leave a Comment

आयर्लंडने भारतीय संघाला टी20 मालिकेत व्हाईटवॉश देत इतिहास रचला. भारतीय संघावर पहिल्यांदाच आयर्लंडकडून व्हाईटवॉशची नामुष्की ओढावली. या मालिकेपासून बीसीसीआयने श्रेयस अय्यरकडे टी20 संघाचं नेतृत्व सोपवलं होतं. पण पहिल्याच मालिकेत भारतीय संघाचा 2-0 ने पराभव झाला. या पराभवामुळे क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. दुबळ्या संघाकडून व्हाईटवॉश मिळाल्याने सोशल मीडियावर टीका केली जात आहे. इतकंच काय तर […]

Filed Under: india

ओमराजे निंबाळकरांना घरातच धक्का, कुटुंबातील मोठ्या व्यक्तीने घेतली उद्धव ठाकरेंची भेट; धाराशिवमध्ये मोठा गेम होणार?

June 28, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटात काही दिवसांपूर्वी मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली. या सर्व खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. ज्या खासदारांनी बंडखोरी केली, त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश आहे. दरम्यान आजच ओमराजे यांचा मतदारसंघ असलेल्या धाराशिव मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे […]

Filed Under: india

TET पेपरफुटी प्रकरणात युवक काँग्रेसचे मुंबईत आंदोलन, दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर घोषणाबाजी

June 28, 2026 by admin Leave a Comment

टीईटी परीक्षेच्या २४ तास आधी काल पेपर फुटल्याची घटना घडल्याने आज होणारी ( रविवार २८ जून २०२६ ) परीक्षा पुढे ढकल्यात आली आहे. त्याचा निषेध आज काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी मंत्रालय परिसरात केला. टीईटी परीक्षेचा पेपर आधल्या दिवशीच फुटल्याने ही परीक्षा पुढे ढकल्याने मेहनतीने अभ्यास करणाऱ्या लाखो भावी शिक्षकांना फटका बसला आहे. युवक काँग्रसने मंत्रालय परिसरात […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 606
  • Page 607
  • Page 608
  • Page 609
  • Page 610
  • Interim pages omitted …
  • Page 849
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in