• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

मोठी बातमी! भारतात होऊ शकतात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी, थेट या देशांमध्ये..

June 29, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला होता. तब्बल 3 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून युद्ध सुरू होते. यादरम्यान फक्त दोनच देश नाही तर जगातील अनेक देश अडचणीत अडकली होती. इराणने होर्मुज खाडी बंद केली. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजाराज कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होताना दिसली. अखेर दोन्ही देशात युद्धविराम करार जाहीर झाले. मात्र, गेल्या दोन […]

Filed Under: india

तुमची आवडती डाळ महागणार… मध्यमवर्गीयांच्या खिशावर ताण; कारण आलं समोर

June 29, 2026 by admin Leave a Comment

यावर्षी देशातील उडदाच्या डाळीच्या उत्पादनावर वाढीव दबाव येण्याची शक्यता आहे. सलग पाचव्या वर्षी, खरीप हंगामात उडदाच्या लागवडीला आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. मान्सूनला झालेला उशीर, पेरणीला लागलेला विलंब आणि शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन व इतर अधिक फायदेशीर पिकांकडे वळल्यामुळे उडदाची लागवड कमी झाली आहे.  याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो आणि बाजारभावावर दबाव येऊ शकतो. कृषी क्षेत्रातील […]

Filed Under: india

थलपती विजय ‘जन नायकन’च्या निर्मात्यांवर का मेहेरबान? थेट दिल्लीत मोठं पद; भाजप-डीएमकेकडून टीका

June 29, 2026 by admin Leave a Comment

तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनल्यानंतर थलपती विजय हे एकानंतर एक महत्त्वाचे निर्णय घेताना दिसत आहेत. तमिळनाडू सरकारने आता ‘जन नायकन’ या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक के. व्यंकट नारायण यांची नवी दिल्लीत राज्य सरकारचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. ‘जन नायकन’ हा विजय यांच्या करिअरमधला शेवटचा चित्रपट आहे. निवडणूक लढवण्यापूर्वीच त्यांनी याचं शूटिंग संपवलं होतं. मात्र या […]

Filed Under: india

बीडच्या विलास घुले खून प्रकरणाला धक्कादायक वळण, थेट पीडितेचे गंभीर आरोप, खासदार पूत्र..

June 29, 2026 by admin Leave a Comment

बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि त्यांचा मुलगा साैरभ बजरंग सोनवणे यांचे नाव थेट विलास घुले खून प्रकरणात आल्याने एकच खळबळ उडाली. एसआयटीकडून साैरभ बजरंग सोनवणे याची काही तास चाैकशी देखील झाली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीत यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. विलास घुले खून प्रकरणानंतर एकच मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात मोठी माहिती पुढे येतंय. विलास घुले […]

Filed Under: india

बायको अन् सासरच्या मंडळीचा त्रास असह्य झाला; लव्ह मॅरेज केलेल्या व्यावसायिकाने आयुष्य संपवलं

June 29, 2026 by admin Leave a Comment

हरियाणाच्या फरीदाबादमध्ये 28 वर्षीय व्यावसायिक राहुलने दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येआधी राहुलने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये बायको, सासरच्या मंडळीवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. राहुलचा सोशल मीडियावरील व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. राहुलने व्हिडिओतून सासरच्या मंडळीवर केलेल्या आरोपाच्या अंगानेही पोलिसांनी तपास सुरू […]

Filed Under: india

प्रसिद्ध खेळाडूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर; 2 आठवड्यात मुलानंतर आईचंही निधन, लेकाच्या वाढदिवशी घेतला जगाचा निरोप

June 29, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्ध नेमबाज, द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित झालेले प्रशिक्षक दिवंगत जसपाल राणा यांच्या आई श्यामा देवी यांचं रविवारी निधन झालं. त्यांवी वयाच्या 78 व्या वर्षी दिल्लीच्या आरआर रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्या अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या जाण्याने राणा कुटुंबाने दुसरा मोठा धक्का बसला आहे. नेमबाज जसपाल […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 604
  • Page 605
  • Page 606
  • Page 607
  • Page 608
  • Interim pages omitted …
  • Page 849
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in