AMCA च्या माध्यमातून भारत पाचव्या पिढीचं स्टेल्थ फायटर विमान बनवतं आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता हे भारताचं लक्ष्य आहे. पाचव्या पिढीचं फायटर जेट विकसित करताना आज भारतासमोर मुख्य चॅलेंज इंजिनचं आहे. एअरफ्रेम, रडार, एवियोनिक्स आणि शस्त्रास्त्र या क्षेत्रात प्रगती करुनही भारत आज इंजिनसाठी परदेशी कंपन्यांवर अवलंबून आहे. अमेरिकी एयरोस्पेस कंपनीने जनरल इलेक्ट्रिकने F414 इंजिनच्या किंमतीत मोठी […]
india
मारुती-ह्युंडाईचे टेन्शन वाढणार! स्कोडा आणि फॉक्सवॅगन भारतात लवकरच लॉन्च करणार 4 नवीन दमदार SUVs!
या नवीन गाड्यांमध्ये स्कोडा कायलॅक स्पोर्टलाईन, कोडियाक आरएस (RS), फॉक्सवॅगन टायरोनची नवीन आवृत्ती आणि एका नवीन सब-4 मीटर एसयूव्हीचा समावेश असणार आहे. दमदार परफॉर्मन्स आणि टर्बो-पेट्रोल इंजिनच्या जोरावर या एसयूव्ही भारतीय ग्राहकांना आकर्षित करतील. या नवीन लॉन्चिंगमुळे देशातील मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. स्कोडा आणि फोक्सवॅगन भारतात केवळ पेट्रोल इंजिनची वाहने […]
थलपती विजय यांच्यासाठी खुशखबर? आणखी एका आमदाराचा राजीनामा; विधानसभेत बदलणार संपूर्ण गणित
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एआयएडीएमकेच्या (AIADMK) अडचणी सतत वाढताना दिसत आहेत. तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) हा पक्ष सत्तेत आल्यानंतर आणि थलपती विजय यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर एआयएडीएमकेच्या आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. माजी परिवहन मंत्री एम. आर. विजयभास्कर यांनी एआयएडीएमके पक्षाचा राजीनामा दिला आहे. राज्याच्या निवडणुकांनंतर पक्ष सोडणारे ते सहावे आमदार ठरले आहेत. यामुळे […]
Business Idea: तिलक लावा आणि पैसे कमवा; महिन्याला नोकरीपेक्षा जास्त पैसे कमवाल; Video Viral
कॉर्पोरेट जगताची सध्याची स्थिती पाहता, प्रत्येकाच्या मनात एकच विचार येतो की मी माझा व्यवसाय सुरू करायला हवा. कॉर्पोरेट लाइफशी जुळवून घेणे सोपे नसते, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एकच विचार येतो तो म्हणजे व्यवसाय सुरू करणे. पण ते तितके सोपे नाही. योग्य नियोजनाशिवाय, एखादा व्यवसाय सुरू होण्याआधीच कोसळू शकतो. अनेकांना तर कोणता व्यवसाय सुरु करु इथून सुरुवात […]
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे गट, भाजप आणि पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत अनेक टोले लगावले. भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, उद्या जर पंतप्रधानपदाच्या निवडीची वेळ आली, तर शिंदे गटाने […]
पचन सुधारण्यासाठी नैसर्गिक हर्बल चहा ठरू शकतो प्रभावी उपाय; गॅस आणि पोटफुगीपासून मिळू शकतो आराम
आजच्या वेगवान जीवनशैलीमुळे अनेक लोकांना पचनाशी संबंधित समस्या सतत भेडसावत आहेत. अनियमित आहार, फास्ट फूडचे वाढते प्रमाण, कमी शारीरिक हालचाल, ताण-तणाव आणि झोपेची कमतरता यामुळे पोटात गॅस तयार होणे, पोटफुगी, अपचन आणि अॅसिडिटी यांसारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. विशेषतः शहरी भागात राहणाऱ्या लोकांमध्ये या समस्या अधिक दिसून येतात. जेव्हा पचनसंस्था नीट काम करत नाही, तेव्हा […]