गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत घसरण होत असल्याचे चित्र आहे. आज वटपौर्णिच्या सणाला सोन्याचा दरात पुन्हा घसरण झाली असल्याचे दिसत आहे. आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार जाणून घ्या… आज वटपोर्णिमा हा सण महिला आनंदाने साजरा करत आहेत. अशातच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात […]
india
चिकन आणि दही खाल्ल्याने मृत्यू होतो का? नाशिकच्या घटनेनंतर डॉक्टरांनी काय सांगितलं? तुम्हीही…
नाशिक जिल्ह्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका वृद्ध दाम्पत्याने चिकन खाल्ल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. यात पत्नीचा रुग्णलयात दाखल करताच मृत्यू झाला तर पतीवर दवाखान्यात उपचार सुरु करण्यात आले असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. या प्रकरणात चिकन नंतर या दाम्पत्याने दही खाल्ल्याचे उघडकीस आले आहे. या संदर्भात विरुद्ध आहाराने विषबाधा झाल्याचे म्हटले जात आहे. […]
केतन अग्रवाल प्रकरणाची मोठी अपडेट! त्या तीन प्रश्नांचं गूढ वाढलं, कोर्टात युक्तीवाद काय? चेतनचे कपडे…
केतन अग्रवाल प्रकरणी अटकेत असलेली सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींची कोठडी संपल्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं आहे. यावेळी पोलीस, सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे. पोलिसांनी सिया आणि चेतनची पोलीस कोठडी सात दिवसांनी वाढवण्याची विनंती कोर्टाला केली आहे. त्यासाठी त्यांनी तीन कारणांचा शोध घ्यायचं असल्याचं म्हटलं आहे. तर त्याला […]
भारताचा कट्टर शत्रू असलेल्या देशात मोठी उलथापालथ, एअरफोर्सपासून आर्मीपर्यंत बड्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी; पाकिस्तान नव्हे या देशात…
भारताचा शत्रू असलेल्या चीनमध्ये मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. चीनी सरकारने एकाचवेळी अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि नेत्यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली आहे. या यादीमध्ये माजी वित्तीय नियामक प्रमुख ली युन्झे आणि अलीकडेच चौकशीच्या कक्षेत आलेले पोलिट ब्युरोचे सदस्य मा शिंगरुई यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, […]
आता इयत्ता पाचवीच्या पुस्तकात थेट ऐश्वर्या रायचं ते जगप्रसिद्ध गाणं, 1999 साली आला होता चित्रपट
अनेकदा अभ्यासक्रमात छापण्यात आलेला धडा किंवा कविता चर्चेचा विषय बनते, त्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. कधीकधी एखादा विशिष्ट धडा किंवा कविता पाठ्यपुस्तकांमध्ये छापण्यास प्रचंड विरोध देखील होतो, तर कधी एखादी कविता किंवा धडा अभ्यासक्रमातून वगळण्यात आल्याने देखील विरोध होतो, अभ्यासक्रम मंडळावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. तर कधी कधी पुस्तक छापतानाच एवढ्या गंभीर चुका होतात […]
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो… सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
वटपौर्णिमेनिमित्त सर्वसाधारणपणे पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून व्रत करताना दिसतात. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 17 वर्षांपासून एक वेगळी आणि आगळी परंपरा जपली जात असून, येथे पुरुष आपल्या पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करत वटपौर्णिमा साजरी करतात. या अनोख्या उपक्रमात सहभागी झालेल्या पुरुषांनी पत्नीच्या त्यागाचा सन्मान करण्यासाठी हे व्रत करत असल्याचे सांगितले. “घरातील प्रत्येकाची […]