• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

‘मी घड्याळ घालत नाही…’, Nvidia कंपनीच्या सीईओने सांगितले कारण, तुमचेही डोळे खाडकन् उघडतील..

June 29, 2026 by admin Leave a Comment

जगातील सर्वात मोठी टेक कंपनीपैकी एक असलेल्या Nvidia या कंपनीचे बाजारमुल्य $4.68LCr आहे. या कंपनीला चालवणारे म्हणजे याचे सीईओ जेन्सन हुआंग ( Jensen Huang ) आहेत.जेन्सन हुआंग नेहमीच त्यांच्या अनोख्या अंदाजासाठी ओळखले जातात. मग त्यांचे ते ब्लॅक लेदर जॅकेट परीधान करणे असो की घड्यान घालणे असो. ते घड्याळ का घालत नाहीत यामागे त्यांचा विचार काय […]

Filed Under: india

Chilli Crops: अस्सल देशी उपाय… इतक्या मिरच्या की झाडच वाकणार… कमी खर्चात उत्पादन डबल, कीड आणि रोग बंधार्‍यावरच थांबणार

June 29, 2026 by admin Leave a Comment

तुरटीचा रामबाण उपाय: कोकडा, मरोडिया हा रोग मिरचीवर दिसतो. पांढऱ्या माशीमुळे हा रोग होतो. हिवाळ्यात त्याचा प्रभाव दिसतो. तुरटीचा उपाय या रोगावर रामबाण उपाय ठरतो. झाडापासून 5 फूट अंतरावर 2 इंच खोल खड्डा खणून त्यात तुरटी ठेवा. पाणी दिल्याने तुरटी विरघळते. रोपाला रोगापासून संरक्षण मिळते. उत्पादन वाढते. शेळीचे दूध: शेळी रानावनात चरते. विविध औषधी वनस्पती […]

Filed Under: india

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाचे दोन बडे नेते फडणवीसांच्या भेटीला, वर्षावर घडामोडींना वेग

June 29, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6  खासदारांनी बंडखोरी केली. या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण शिवसेना ठाकरे गटात फूट पडण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडे एकूण 9 […]

Filed Under: india

Youtube वर व्हिडिओ पाहून घरातच पत्नीची डिलीवरी करत होता, पण तितक्यात गर्भनाळ आतमध्ये अडकली आणि मग..

June 29, 2026 by admin Leave a Comment

सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आणि Youtube वरुन बऱ्याच गोष्टींची माहिती जाणून घेतली जाते. एखादी माहिती किंवा पदार्थ असेल तर तो Youtube वरुन शिकल्यास हरकत नाही. पण युट्यूब पाहून कोण पत्नीची डिलीवरी करत असेल तर काय म्हणाल?. सोशल मीडिया आणि युट्यूब वर डोळेबंद ठेऊन विश्वास ठेवणं किती महाग पडू शकतं ते समोर आलय. तामिळनाडूच्या तिरुप्पूर […]

Filed Under: india

5 वीच्या अभ्यासक्रमात ऐश्वर्या रायचं हिट गाणं का? पुस्तकातील गाण्यामुळे मोठा गदारोळ, इतके अधिकारी निलंबित

June 29, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री ऐश्वर्या राय या बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहेत. ऐश्वर्याने अनेक सिनेमांमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आज ऐश्वर्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, तिने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला आहे. पण आता ऐश्वर्याच्या एका गाण्यामुळे सर्वत्र गदारोळ निर्माण झाला आहे. ऐश्वर्याचं हिट गाणं ओडिशामधील एका पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आलं असून, त्यातील लिरिक्स […]

Filed Under: india

तुम्हाला माहितीये का? पाकिस्तानात कित्येक वर्षांपासून उभी आहे भारताची ट्रेन, नेमकं कारण काय?

June 29, 2026 by admin Leave a Comment

भारतातील रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. दररोज लाखो लोक या रेल्वेने प्रवास करत असतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, पाकिस्तानातील एका रेल्वे स्थानकावर भारताची एक ट्रेन अनेक वर्षांपासून उभी आहे. ही ट्रेन फाळणीपूर्वीची नसून काही वर्षांपूर्वीपर्यंत भारत आणि पाकिस्तानदरम्यान नियमित धावणारी समझौता एक्सप्रेस (क्रमांक 14607) आहे. ही भारतीय ट्रेन […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 599
  • Page 600
  • Page 601
  • Page 602
  • Page 603
  • Interim pages omitted …
  • Page 850
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar Rate: मला साखर खूप महाग व्हावी असे वाटते… भाजपच्या मंत्र्याचे साखरेच्या किमतींवर वादग्रस्त विधान
  • Horoscope Today 27th August 2026 : या राशींचे नशीब आज घेणार मोठी कलाटणी, ग्रह-ताऱ्यांची साथ कोणाला ? वाचा 12 राशींचं आजचं भविष्य
  • खळबळजनक! कल्याणमध्ये 4 अल्पवयीन मुलींना बळजबरीने घरात डांबून ठेवलं; पीडितेच्या आई सर्वत्र शोधाशोध, अखेर तरुणीने…
  • Jayant Patil: पक्ष बदलाच्या चर्चा अन् भर सभेत जयंत पाटील यांचे बेधडक उत्तर, म्हणाले…
  • Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नगरसेवक फुटले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in