• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठे बदल, सराफा बाजारात आज.. जाणून घ्या लेटेस्ट दर..

June 29, 2026 by admin Leave a Comment

सोमवारचा दिवस उजाडताना ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी घेऊन आला आहे. देशात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण दिसून येत आहे. 29 जूनच्या सकाळी बहुतांश शहरांमध्ये दर कमी झाले. राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,44,090 रुपयांवर आला आहे, तर मुंबईत हा दर प्रति 10 ग्रॅम 1,43,940 रुपये इतका आहे. गेल्या आठवड्यात 24-कॅरेट सोन्याच्या दरात […]

Filed Under: india

Horoscope Today 29th June 2026 : आज जुळेल… प्रेमात की ऑफिसात? तुमच्या राशीत असं काय घडणार?

June 29, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 29th June 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: india

…तर इराणचं अस्तित्वच नकाशावरून मिटवून टाकू; डोनाल्ड ट्रम्प यांची उघड धमकी

June 28, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा संघर्ष भडकला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. इराण शस्त्रसंधीनंतरही उल्लंघन करत असेल, त्यामुळे अमेरिकी सैन्याला कारवाई करावी लागली, तर इराणचं अस्तित्वच मिटवून टाकू, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला. अमेरिकेने दुसऱ्यांदा इराणच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. प्रत्युत्तर म्हणून इराणने […]

Filed Under: india

रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्…अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक, त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!

June 28, 2026 by admin Leave a Comment

28 जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात दिवंगत नेते अजित पवार यांचे निधन झाले होते. या घटनेला आता पाच महिने पूर्ण झाले आहेत. अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पत्र शेअर केलं आहे. या पत्रातील काही ओळी सध्या विशेष चर्चेत आहेत. रोहित पवार यांनी पत्रात लिहिलं आहे […]

Filed Under: india

आयफोन 17 प्रचंड स्वस्त होणार? की सगळ्यांचीच घोर निराशा; आयफोन 18 लॉन्च होताच मोठा धक्का बसणार?

June 28, 2026 by admin Leave a Comment

iPhone 18 Launch : हातात महागडा आयफोन असेल तर संबंधित व्यक्तीची वेगळीच छाप पडते. अॅपल कंपनीकडून आयफोनमध्ये दिले जाणारे फिचर्स, त्या फोनचा कॅमेरा या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आजही लोक लाखो रुपये खर्च करून आवडीने आयफोन खरेदी करतात. दरवर्षी अॅपल कंपनी नवा आयफोन लॉन्च करते. आपल्या जुन्या फोनमध्ये असलेल्या फिचर्ससह नव्या फिचर्सचा समावेश लॉन्च केलेल्या […]

Filed Under: india

राज्यातील या बड्या बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची नोटीस, मोठी खळबळ, तुमचंही खातं आहे का?

June 28, 2026 by admin Leave a Comment

मोठी बातमी समोर येत आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. आरबीआयकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सहकार कलमातंर्गत  35 अ आणि 47 अ अन्वेय ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार   जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून चुकीच्या पद्धतीने […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 605
  • Page 606
  • Page 607
  • Page 608
  • Page 609
  • Interim pages omitted …
  • Page 849
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in