• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

गणपती दर्शनाला मायलेक गेले, परतताना गुगल मॅपने दिशाभूल केली, महिलेचा मृत्यू

July 4, 2026 by admin Leave a Comment

  गुगल मॅपच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे एका महिलेच्या दुचाकी वाहनाला अपघात होऊन तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बदलापूर जेएनपीटी मार्गावर घडली आहे. ही महिला टिटवाळा येथे गणपती दर्शनाला गेली होती. तेथून कल्याणला परतत असताना जांभळे गावाजवळील नवीन पुलावर त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळली. त्यात जखमी झाल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. अरुणा अरुण कुलकर्णी ( वय ५० ) […]

Filed Under: india

राम मंदिर देणगी चोरीची वाटणी कुठे व्हायची? आरोपीने पोलिसांसमोर केला असा खुलासा

July 4, 2026 by admin Leave a Comment

अयोध्येतील राम मंदिर हे जगभरातील हिंदूंच्या आस्थेचा केंद्र ठरलं आहे. अनेक शतकांच्या लढ्यानंतर हे मंदिर अयोध्येत उभं राहिलं आहे. त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने प्रभू रामांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत दाखल होत आहेत. तसेच आपल्या परीने शक्य होईल तितकं दान मंदिराच्या दानपेटीत आणि देणगी स्वरूपात अर्पण करत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून देणगी चोरीच्या प्रकरणामुळे कोट्यवधि भाविकांच्या […]

Filed Under: india

ENG vs IND : टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणाऱ्या गोलंदाजाला बाहेरचा रस्ता, इंग्लंडचा अजब निर्णय

July 4, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड क्रिकेटने टीम इंडिया विरूद्धच्या दुसऱ्या टी 20I सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. दुसरा सामना हा मँचेस्टरमधील ओल्ट ट्रॅफर्ड मैदानात होणार आहे. इंग्लंडने घेतलेला निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (PC-GETTY IMAGES) पहिल्या टी 20I सामन्यात टीम इंडियाच्या अडचणी वाढवणाऱ्या गोलंदाजाला इंग्लंडने दुसऱ्या मॅचमधून बाहेर केलं आहे. साकीब महमूद याने पहिल्या टी 20I सामन्यात […]

Filed Under: india

सरकारची गुगल प्ले स्टोअरला नोटीस, ते 7 अ‍ॅप हटवण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

July 3, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं. मध्यपूर्वेतून होणारा कच्च्या तेलाचा साठा जवळपास ठप्पच झाला होता. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती देखील चांगल्याच वाढल्या होत्या. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात देखील वाढ करण्यात आल्याचं पहायला मिळालं. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलचे दर वाढतच चालले आहेत, त्याची मोठी आर्थिक […]

Filed Under: india

Vastu Shastra : तुम्हालाही वारंवार वाईट स्वप्न पडतात? मग तुमच्या घरात असू शकतो हा वास्तुदोष

July 3, 2026 by admin Leave a Comment

आपल्या सोबत अनेकदा असं घडतं की आपण एखाद्या नातेवाईकाकडे मुक्कामासाठी गेलो की आपल्याला रात्री शांत झोप लागत नाही. कधीकधी वाईट स्वप्न देखील पडतात, त्यामुळे आपण झोपेतून दचकून जागे होतो आणि त्यानंतर आपल्याला रात्रभर झोप लागत नाही. आपल्याला नव्या जागी व्यवस्थित झोप का लागत नाही? नव्या जागी गेल्यानंतर कधी कधी वाईट स्वप्न का पडतात? याचा तुम्ही […]

Filed Under: india

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्राच्या वाट्याला थेट अर्थमंत्रिपद? गडकरी-फडणवीस नव्हे, या नेत्याचे नाव आघाडीवर

July 3, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू आहे. अशातच 2 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि बी.एल. संतोष यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत सरकार आणि संघटनेतील नव्या चेहऱ्यांबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. हा फेरबदल आगामी विधानसभा निवडणुकांची रणनीती असल्याचे बोलले जात […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 586
  • Page 587
  • Page 588
  • Page 589
  • Page 590
  • Interim pages omitted …
  • Page 862
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
  • ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in