• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

हिंदू मंदिरांच्या पैशातून नाही बनणार मॉल आणि हॉल.. मुख्यमंत्री थलपती विजय यांचा मोठा निर्णय, थेट 46 प्रकल्प..

July 2, 2026 by admin Leave a Comment

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजय यांच्या पक्षाने धमाका केला. अभिनेत्याने काही दिवसांपूर्वीच या पक्षाची स्थापन केली होती. विशेष म्हणजे लोकांनी थलपती विजय यांच्या पक्षाला इतके जास्त प्रेम दिले की, त्याला थेट सत्तेत बसवले. थलपती विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. थलपती विजय यांच्याकडून मोठे निर्णय घेतली जात आहेत. विशेष म्हणजे थलपती विजय यांनी या निवडणुकीत अत्यंत […]

Filed Under: india

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत यशस्वी जयस्वालचा कोणत्या संघाला पाठिंबा? व्हिडीओ शेअर करत स्वत:च सांगितलं

July 2, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत आता बाद फेरीचा थरार रंगला आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यानंतर काही संघांचं स्वप्न भंगणार आहे. तर काही संघांची जेतेपदाची शर्यत कायम राहणार आहे. या स्पर्धेच्या बाद फेरीत दिग्गज संघांनी एन्ट्री मारली आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या संघाला पाठिंबा आणि प्रोत्साहान देण्याची संधी क्रीडाप्रेमी सोडत नाहीत. भारतीय फिफा वर्ल्डकप स्पर्धेत पात्र ठरू शकला नाही. पण […]

Filed Under: india

विरोधी पक्षाला पुन्हा मोठा हादरा; 5 माजी मंत्री, 15 माजी आमदार सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार, राजकारण 360 डिग्री फिरणार

July 2, 2026 by admin Leave a Comment

तामिळनाडूत थलपती विजय यांचा टीव्हीके पक्ष सत्तेत आल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. थलपती विजय यांची राजकीय एन्ट्री झाल्याने प्रस्थापित पक्षांना मोठा हादरा बसला आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीके पक्षाने सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्याची किमया दाखवली. त्यानंतर आता विरोधी पक्षातील अनेक नेते टीव्हीके पक्षाच्या वाटेवर आहेत. कमीत कमी 5 माजी मंत्री, 15 माजी आमदार आणि […]

Filed Under: india

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला तुरूंगास भोगावा लागणार! गंभीर गुन्ह्यात दोषी असल्याचं सिद्ध

July 2, 2026 by admin Leave a Comment

ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचं भविष्य म्हणून एक काळ असा होता की एरॉन समर्सकडे पाहिलं जात होतं. पण एरॉन समर्सचं करिअर आता पूर्णपणे संकटात सापडलं आहे. क्रिकेटच्या मैदानात फलंदाजांना आपल्या वेगवान माऱ्याने घाबरवणारा गोलंदाज आता एका गंभीर गुन्ह्यात अडकला आहे. त्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा कबूल केला आहे. त्यामुळे त्याला दीर्घकालीन तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. […]

Filed Under: india

घटस्फोटासाठी उतावीळ नवरा, न्यायालयाला पाठवले बायकोचे प्रायव्हेट फोटो; चूक लक्षात येताच…

July 2, 2026 by admin Leave a Comment

Divorce And Court : घटस्फोट घेण्याचे प्रमाण आजकाल खूपच वाढले आहे. विचार न जुळल्याने, सतत वाद होत असल्याने पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होत आहे. म्हणूनच जास्त वेळ वाट न पाहता दाम्पत्य आपापली वेगळी वाट निवडण्याचे प्रमाण वाढले आहे. काही लोकांची घटस्फोटाची कारणं अजब असतात. काही वेळा घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान विचित्र प्रकार घडतो. सध्या अशीच एक अजब […]

Filed Under: india

Amarnath Yatra: अमरनाथ यात्रा तारीख दरवर्षी का बदलते? आधी 30 जून होती आता 3 जुलै, असं का?

July 2, 2026 by admin Leave a Comment

अमरनाथ यात्रेसाठी शिवभक्तांची पहिली तुकडी गुरूवारी रवाना झाली आहे. 3 जुलै ते 28 ऑगस्टपर्यंत अमरनाथ यात्रा असणार आहे. ही यात्रा 57 दिवसांची असणार आहे. वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये शिवभक्त बाबा बर्फानीचं दर्शन घेणार आहे. दरवर्षी साडेतीन लाखांहून अधिक भाविक अमरनाथ यात्रा करत असतात. 2025 मध्ये 5 लाख भाविकांनाी दर्शन घेतलं होतं. यंदाही हा आकडा अधिक असण्याची शक्यता […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 587
  • Page 588
  • Page 589
  • Page 590
  • Page 591
  • Interim pages omitted …
  • Page 859
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • स्वीमिंग पूल, जिम, स्पा, हेलिपॅड आणि… घर नव्हे महालात राहतो हा उद्योगपती, अंबानींपेक्षाही …
  • अरे ट्रॅफिक सोडा तो… का अडवून धरलाय…मुख्यमंत्री साहेबांचा आदेश येताच तारांबळ; नेमकं काय घडलं?
  • पुन्हा हुंडाबळी; पिंपरी चिंचवडमध्ये उच्चभ्रु कुटुंबातील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप
  • रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी आता एक वर्षांची मुदत; शिंदेंच्या मंत्र्यांचा निर्णय फडणवीसांनी फिरवला, प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया
  • नेपाळ दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती, नागरिकांना काय केलं आवाहन?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in