• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

नद्या-नाल्यांना पूर येणार, 10 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा; IMD कडून रेड अलर्ट

July 3, 2026 by admin Leave a Comment

जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर आता जुलैमध्ये मात्र पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान विभागाने उद्याच्या हवामानाबाबत गंभीर इशारा जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील 4 ते 5 दिवस मध्य भारतात मान्सून पूर्णपणे सक्रिय राहणार आहे. उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, कच्छ, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशा […]

Filed Under: india

देशात पहिली-शेवटची कोणत्या महिलेला फाशीची शिक्षा मिळाली होती? आता सिया-सोनम-मुस्कानला मृत्यूदंड देण्याची मागणी

July 3, 2026 by admin Leave a Comment

देशात मागील एका वर्षांपासून सध्या 3 हायप्रोफाइल हत्याकांडाची जोरदार चर्चा सुरू आहे. या तिन्ही हत्याकांड प्रकरणातील महिला आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. तिन्ही प्रकरण कोर्टात प्रलंबित असून पीडित कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. खरंतर आता सर्वांच्या नजरा पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाकडे लागल्या आहेत. आता सोशल मीडियावर सिया गोयल आणि चेतन चौधरीला फाशीची […]

Filed Under: india

Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी

July 3, 2026 by admin Leave a Comment

मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे दुर्घटनांची मालिका सुरूच आहे, मीरा-भाईंदरमध्ये धावत्या स्कूटरवर नारळाचे झाड कोसळल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही घटना पश्चिम भाईंदरमधील राय गाव परिसरात घडली. मुसळधार पावसात स्कूटरवरून प्रवास करत असताना अचानक नारळाचे झाड स्कूटरस्वारावर कोसळले. या […]

Filed Under: india

युझरनेम फीचरबाबत सरकारची कठोर भूमिका कायम; व्हॉट्सॲपनंतर आणखी दोन ॲपला नोटीस

July 3, 2026 by admin Leave a Comment

युझरनेम फीचरबाबत सरकारची कठोर भूमिका कायम आहे. व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आता टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस बजावली आहे. त्यांच्या सध्याच्या युझरनेम फीचरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, हे प्लॅटफॉर्म्स फसवणूक आणि बनावट ओळख वापरण्याशी संबंधित समस्या कशा हाताळत आहेत, असे विचारण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिग्रामला पाठवलेल्या नोटीसमध्ये सरकारने विचारले आहे की, त्यांना युझरनेम […]

Filed Under: india

Horoscope Today 3rd July 2026 : अविवाहीत लोकांच्या आयुष्यात खास व्यक्तीची एंट्री, एक चूक टाळा.. वाचा शुक्रवार, 3 जुलैचं भविष्य !

July 3, 2026 by admin Leave a Comment

मेष राशी (Aries Daily Horoscope) – आज नशीब तुमच्या बाजूने असेल. एखादी नवीन जबाबदारी किंवा पद स्वीकारल्याने तुमचा आत्मविश्वास उंचावू शकतो. व्यवसायातील लहान-सहान यशही मोठ्या फायद्यात रूपांतरित होऊ शकते. विद्यार्थ्यांनी आज आपल्या ध्येयांवर पूर्ण लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, कारण त्यांच्या कष्टांमुळेच यशाचा मार्ग मोकळा होईल. तथापि, मालमत्तेशी संबंधित एखादी बाब चिंतेचे कारण ठरू शकते, […]

Filed Under: india

पुन्हा प्रेम जुळणं कठीण, आम्ही दुसरं लग्न केलं आता…, फडणवीस ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

July 3, 2026 by admin Leave a Comment

राज्यात काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, 6 खासदांनी बंडखोरी केली, या सर्व खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्त वाहिनीच्या संकेतस्थळाला मुलाखत दिली आहे, या मुलाखतीमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेश टायगर आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 588
  • Page 589
  • Page 590
  • Page 591
  • Page 592
  • Interim pages omitted …
  • Page 862
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
  • ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in