Petrol Diesel Price Today : गेल्या काही महिन्यात इंधनाच्या दरात मोठे बदल झाले, किमती वाढवल्याने सामान्य नागरिकांचं बजेट बिघडलं. त्यामुळे पेट्रोल- डिझेलच्या दरात बदल होतात का,याकडे सर्वांचे लक्ष असते. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही; दर पूर्वीच्याच पातळीवर कायम आहेत. यापूर्वी, 1 जुलै रोजी ‘नयारा’ (Nayara) या खाजगी कंपनीने पेट्रोल आणि डिझेलचे […]
india
कॅबिनेट मंत्रिमंडळात थेट होणार बदल? नितिन गडकरी यांच्यावर नवी जबाबदारी कोणती? थेट..
नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये मोठे बदल होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहे. काहींना थेट कॅबिनेटमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल तर काहींना संधी मिळेल. राज्यातील एका बड्या केंद्रीय नेत्यावर नरेंद्र मोदी महत्वाची जबाबदारी सोपवणार असल्याचे कळतंय. यासोबतच शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करत थेट शिवसेना शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांपैकी दोन जणांवर मोठी […]
कॅबिनेट मंत्रिमंडळात बदल होणार, राज्यातील तब्बल इतक्या नेत्यांना थेट संधी, गडकरींची पदोन्नती तर अमित शाह..
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अगोदरच याबाबत घोषणा होईल. यादरम्यान काही प्रस्तापित चेहऱ्यांना मोठा धक्का बसणार असून त्यांना थेट मोदींच्या कॅबिनेटमधून नारळ मिळेल. विशेष म्हणजे काही नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला केंद्रात […]
किल्ल्यावरुन ढकललं पण वाचली, नवऱ्याला सोडून 2 पुरुषांसोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा नको त्या अवस्थेत आढळला मृतदेह
नवऱ्याला सोडल्यानंतर महिला स्वतःच्या अटी – शर्थींवर जगू लागली. नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर महिलेने दोन पुरुषांसोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. पण दोन पुरुषांसोबत राहणं महिलेला महागात पडलं. महिलेला संपवण्यासाठी तिला सर्वात आधी किल्ल्यावरुन फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण ती वाचली. त्यानंतर अचानक महिलाचा मृतदेह तिच्या घरात नको त्या अवस्थेत सापडला. संबंधित घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरातील […]
Bobby Deol : पूजा भट्टनंतर बॉलिवूडमधल्या अजून एका मुलीने दिली बॉबी देओलसोबतच्या प्रेमाची कबुली, तिने निलमचं सुद्धा नाव घेतलं
पूजा भट्ट नंतर बॉलिवूड कुटुंबाशी संबंधित असलेल्या अजून एका मुलीने बॉबी देओल सोबत अफेअरची कबुली दिली आहे. संजय खान आणि झरीन खान यांची मुलगी फराह खान अलीने बॉबी सोबत प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं. फराह खान अली आणि बॉबी देओलचच्या लव लाइफ बद्दल अनेक दावे केले जायचे. असं म्हटलं जातं की, नीलम कोठरीमुळे त्यांचं ब्रेकअप झाला. या […]
इराण अमेरिका युद्धातून धडा घेतला, भारताचा मास्टरस्ट्रोक, आता कच्च्या तेलाची चिंता कायमची मिटली, सर्वात मोठी गुड न्यूज
28 फेब्रुवारीपासून इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेत भीषण युद्ध सुरू झालं होतं. या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केल्यामुळे भारताला मोठ्या ऊर्जा संकटाचा सामना करावा लागला होता. भारतावर उच्च दराने कच्च्या तेलाची खरेदी करण्याची वेळ आली. यामुळे आयात खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला, मात्र या तेल संकटानंतर आता […]