• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

राम मंदिरातील दानावर डल्ला… सरसंघचालक मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया… दोन शब्दात बोलले काय?

July 4, 2026 by admin Leave a Comment

Mohan Bhagwat Reaction: अयोध्येतील रामलल्लाच्या दानपेटीवर विश्वस्त मंडळासह कर्मचाऱ्यांनीच मोठा डाका टाकला. लाखो श्रद्धाळूंच्या श्रद्धेला धक्का बसला. प्रकरणात एसआयटी गठीत करण्यात आली आहे. आठ जणांना अटक करण्यात आलेली आहे. तर चंपत राय आणि इतर दोन विश्वस्तांच्या मागे चौकशीचा ससेमिरा आणि अटकेची टांगती तलवार आहे. काल परवा संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी एक्सवर एक पोस्ट केली. […]

Filed Under: india

केंद्र सरकारची मोठी ॲक्शन, शरीफसह मुनीरला झटका, ते 23 पाकिस्तानी नागरीक दहशतवादी घोषीत

July 4, 2026 by admin Leave a Comment

23 Pakistani citizens declared as a Terrorists: मोदी सरकारने दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानला अजून एक दणका दिला आहे. गृह मंत्रालयाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, पाकिस्तानातील 23 जणांना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायदा (UAPA) अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. हे 23 दहशतवाद्यांचा UAPA च्या चौथ्या अनुसूचीत समावेश करण्यात आला आहे. यातील अनेक […]

Filed Under: india

54 तासांपर्यंत बॅटरी लाईफ आणि ANC सपोर्टसह Oppo Enco Air 5 नवीन इअरबड्स लाँच, जाणून घ्या किंमत

July 4, 2026 by admin Leave a Comment

ओप्पो कंपनीने त्यांचे Enco Air 5 ट्रू वायरलेस स्टिरिओ इअरफोन्स भारतात लाँच केले आहेत. या नवीन इअरबड्समध्ये 12 मिमी टायटॅनियम-कोटेड डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत. तसेच यात 52dB पर्यंत ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनचा सपोर्ट आहे. तसेच उपकरणांवर हे इअरबड्स फास्ट चार्जिंग, एआय असिस्टंट आणि एआय ट्रान्सलेशनलाही सपोर्ट करतात. चला तर मग या खास इअरबड्सची किंमत आणि फिचर्स जाणून […]

Filed Under: india

Modi Cabinet Reshuffle : भाजपंकडून कुठल्याही क्षणी..मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बातमी

July 4, 2026 by admin Leave a Comment

भाजपचे नव्याने झालेले राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली भाजपं नव्याने संघटनात्मक फेररचना करत आहे. दिल्लीमध्ये सतत उच्चस्तरीय बैठका सुरु आहेत. त्यातून हे संकेत मिळाले आहेत. भाजप आपल्या नवीन राष्ट्रीय टीमची लवकरच घोषणा करेल. भाजप अंतर्गत ही जी संघटनात्मक फेररचना होणार आहे, त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही मंत्रिमंडळात फेरबदल, विस्तार होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या […]

Filed Under: india

सिया-केतन प्रकरणाने तरुणांमध्ये भीतीचं वातावरण; लग्नाआधी गुपचूप घेताहेत गुप्तहेराची मदत, कारण काय?

July 4, 2026 by admin Leave a Comment

केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरण संपूर्ण देशभर गाजत आहे. या प्रकरणाचे अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सियाने होणाऱ्या नवऱ्याची प्लान करून हत्या केल्यानंतर तरुणांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. एकेकाळी लग्नाआधी कुंडली जाणून घेणारे मंडळी आता होणाऱ्या पार्टनरचं गुन्हेगारी रेकॉर्ड, कर्ज, सोशल मीडियावरील प्रोफाईलची माहिती घेत आहेत. सिया-केतन, सोनम-राजा रघुवंशी प्रकरणामुळे लग्नाआधी तरुण आता होणाऱ्या पार्टनरच्या चारित्र्य […]

Filed Under: india

Surendra Sharma Case : तब्बल 46 दिवस रोज नवऱ्याच्या मृतदेहावर उभं राहून तिने आंघोळ केली, सिया गोयल तर हिच्यासमोर काहीच नाही

July 4, 2026 by admin Leave a Comment

सध्या देशभरात पुण्याचं केतन अग्रवाल प्रकरण गाजत आहे. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतनला लोहगडावरुन ढकलून दिलं. आता त्यापेक्षाही एक धक्कादायक प्रकरण समोर आलय. ही घटना उत्तर प्रदेशच्या आग्र्यामधील आहे. हे प्रकरण असं आहे,ज्याने प्रसिद्ध थ्रिलर चित्रपट दृश्यमला सुद्धा मागे टाकलय. या प्रकरणात पत्नीने मोठ्या चालाखीने पतीला संपवलं नंतर त्याचा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 583
  • Page 584
  • Page 585
  • Page 586
  • Page 587
  • Interim pages omitted …
  • Page 862
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in