• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Devendra Fadnavis | सकाळी 9 वाजता भोंगा न वाजवताही संपादक होता येतं; मुख्यमंत्री फडणवीसांचा नाव न घेता संजय राऊतांवर घणाघात

July 4, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या कार्यक्रमात बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या कार्याचे जाहीरपणे कौतुक केले. सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करताना फडणवीस यांनी दरेकर हे मासिकाचे संपादक म्हणूनही उल्लेखनीय काम करत असल्याचे सांगितले. कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की, प्रवीण दरेकर यांनी सहकारी संघाच्या माध्यमातून प्रभावी काम केले असून, त्यांच्या कार्याचा योग्य […]

Filed Under: india

Sanjay Raut on Ram Mandir : प्रभू श्रीरामांच्या आभूषणांवरही डल्ला , मंदिर ट्र्स्ट बरखास्त करा, ट्रस्टवर गुन्हा दाखल करा; संजय राऊत कडाडले

July 4, 2026 by admin Leave a Comment

हजारो -लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीत हात घालत पैशांचा अपहार करण्यात आल्याचा आरोप असून यामुळे देशभरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी 8 जणांना अटक झाली असून एसआयटी गठीत करण्यात आली आहे. दानाच्या पैशांच्या अपहार झाल्याचं हे प्रकरण चांगलंच तापलं असून एकीकडे शिवसेना ठाकरे गटाने रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली आहे. तर याच मुद्यावरून बोलताना […]

Filed Under: india

Mumbai Rain Updates : संकटाचे ढग मुंबईपर्यंत… मुंबईतही शाळा, महाविद्यालयांना तडकाफडकी सुट्ट्या जाहीर; रेड अलर्ट येताच प्रशासन सतर्क

July 4, 2026 by admin Leave a Comment

ठाणे जिल्ह्यासह नवी मुंबई आणि कोकणात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात कालच सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईतही आता पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून दुपारच्या सत्रातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा […]

Filed Under: india

प्रसिद्ध मंदिरात जवानाच्या रायफलमधून चुकून गोळी सुटली; भाविकांची एकच धावाधाव

July 4, 2026 by admin Leave a Comment

Kashi Vishwanath Temple Fire: वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरातून खळबळजनक घटना समोर आली आहे. मंदिराच्या गेट नंबर 4बी जवळ घडलेल्या एका घटनेने भाविकांची एक धावाधाव झाली. पीएसीच्या एका जवानाच्या कार्बाइन उर्फ रायफलमधून  अचानक गोळी सुटली. कार्बाइनमधून सुटलेली गोळी जमिनीला आदळून तिघांना लागली. यामुळे तिघे जखमी झाली. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, […]

Filed Under: india

‘कसोटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकियाच्या मुलाच्या गाडीवर कोसळलं झाडं; गाडीचा चक्काचूर, त्याची प्रकृती…

July 4, 2026 by admin Leave a Comment

सध्या मुंबईला पावसाने चांगलंच झोडपलं आहे. अनेक ठिकाणी गुडघ्यांपर्यंत साचलं आहे तर, काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. अशात ‘कसोटी जिंदगी की’ फेम अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिच्या मुलाच्या गाडीवर झाड कोसळल्याची बातमी समोर येत आहे. मुंबई मुसळधार पाऊस होत असतानाच ही घटना घडली आहे. उर्वशी ढोलकिया हिचा मुलगा आणि अभिनेता क्षितिज ढोलकिया याच्या गाडीवर झाड […]

Filed Under: india

India-Bhutan : जवळचा मित्र असूनही पेट्रोलच्या बाबतीत भूतानने भारताला दिला मोठा धक्का, विश्वास ठेवायला तयार नाही

July 4, 2026 by admin Leave a Comment

भारतात सध्या E20 पेट्रोल वरुन बऱ्याच चर्चा सुरु आहेत. E20 पेट्रोल म्हणजे त्यात 20 टक्के इथेनॉल मिसळलेलं असतं. या E20 पेट्रोलमुळे गाड्यांचं नुकसान होत असल्याचा वाहन चालकांचा दावा आहे. सोशल मीडियावर या संदर्भात बऱ्याच उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. E20 पेट्रोलमुळे गाड्यांचे पार्ट्स खराब होतात, मायलेज कमी होतो, पण ग्राहकांकडे काही पर्याय नाही अशा अनेक तक्रारी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 582
  • Page 583
  • Page 584
  • Page 585
  • Page 586
  • Interim pages omitted …
  • Page 862
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in