• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

आभाळ फाटलं! अन् माणुसकी हरवली, कुणी लूट केली, तर कुणी… वसई-विरारमधील नागरिकांचे विदारक अनुभव

July 8, 2026 by admin Leave a Comment

गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने पालघर, वसई आणि विरारमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी आलं आहे. अनेक सोसायट्यांसमोर तळं साचलं आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहे. विजेचे पोल तुटले आहेत. वायफाय बंद आहे. फोन बंद आहेत. नेटवर्क नाहीये. बत्ती गुल झालीय. कुणाचाही कुणाशी संपर्क होत नाहीये. एखाद्या दुर्गम भागात असणाऱ्या नागरिकांसारखी या भागाची […]

Filed Under: india

भारतीय ऑटो कंपोनेंट इंडस्ट्रीचा धमाका; वित्त वर्ष २०२६ मध्ये ओलांडला तब्बल ७.६ लाख कोटींचा टप्पा!

July 8, 2026 by admin Leave a Comment

आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतीय ऑटो कंपोनेंट इंडस्ट्रीने 7.6 लाख कोटींची विक्रमी कमाई केली आहे. मूळ उपकरण उत्पादकांना (OEM) होणारा पुरवठा 16.3 टक्क्यांनी वाढून 6,62,893 कोटींवर गेला आहे. विशेष म्हणजे, देशांतर्गत ओईएम पुरवठ्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) सुट्या भागांचा वाटा आता 4.6 टक्क्यांवर पोहोचला असून हे क्षेत्र वेगाने प्रगती करत आहे. भारतीय वाहन घटक उद्योगाने 2025-26 […]

Filed Under: india

एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक, रोहित पवार अनुपस्थित तर…नेमकं काय घडलं?

July 8, 2026 by admin Leave a Comment

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सत्ताधारी NDA मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. या चर्चांदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. यानंतर आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली. एकनाथ शिंदे यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदारांची […]

Filed Under: india

Video | ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट…

July 8, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगालच्या राजकारणात आधीच मोठ्या उलथापालथी घडत आहेत. अशात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतःच्या पक्षातील एका कार्यकर्त्याला कानशीलात लगावल्याचं दिसत आहे. कोलकात्यात तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी आणि युवा संघटनेच्या रॅलीदरम्यान काही ठिकाणी गोंधळ आणि धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली. या […]

Filed Under: india

डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट! अटकेनंतर नगरसेवक रमेश म्हात्रे थेट रुग्णालयात

July 8, 2026 by admin Leave a Comment

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्स तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनीच ही मारहाणा केली. रुग्णालयात जाऊन त्यांनी तसेच त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी दम देऊन डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या सर्व घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. काहीही झालं तरी रमेश म्हात्रे […]

Filed Under: india

जानू हा घे प्रुफ, बायकोचा काटा काढला अन् प्रेयसीला पाठवले फोटो, प्रेमवेड्या इंजिनिअरचा धक्कादायक कारनामा!

July 8, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेतची राजधानी वॉशिंग्टन येथे एका आयटी कंपनीत कामावर असलेल्या तेलंगणातील सॉफ्टवेअर इंजिनिअरवर बायकोचीच हत्या केल्याचा गंभीर आरोप आहे. त्याची पत्नी वॉशिंग्टनमधील त्याच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळली. हत्येच्या घटनेनंतर तब्बल 9 महिन्यांनी पोलिसांनी या सॉफ्टवेअर इंजिनिअरला पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. बायकोचा गळा घोटून बाथरुममध्येच तिची हत्या केल्याचा आरोप या इंजिनिअरवर करण्यात आला आहे. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 563
  • Page 564
  • Page 565
  • Page 566
  • Page 567
  • Interim pages omitted …
  • Page 875
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Airtel चे 3 भन्नाट Unlimited 5G प्लान्स, रोज मिळेल इतका डेटा, किंमत देखील कमी
  • Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, ‘हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा’
  • मला पश्चाताप होतोय, सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीने कोर्टात केला अर्ज…
  • Chanakya Niti : या तीन लोकांचा कधीच विश्वासघात करू नका, चाणक्य काय सांगतात?
  • नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in