सध्या ‘सतलज’ चित्रपटावरुन जो वाद सुरु आहे, त्याने पुन्हा एकदा CBFC म्हणजे सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. सर्टिफिकेशनच्या प्रोसेसमधील सातत्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बऱ्याच संघर्षानंतर दिलजीत दोसांझचा ‘सतलज’ चित्रपट OTT वर रिलीज झाला. पण अवघ्या दोन दिवसात हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आला. ‘सतलज’ चित्रपटाला ज्या अडचणीचा सामना करावा लागला, […]
india
आजही संकट कायम! भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तासात..
गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने थैमान घातले. पूर्ण जून महिन्यात जेवढा पाऊस पडतो, तेवढा 6 दिवसांमध्येच कोसळला. अनेक भागात पाणी साचले. दरड कोसळल्या. काही भागात 5 दिवस पूर्ण होऊनही पाणी अजूनही साचलेले आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. ज्याचा लोकल सेवेवर थेट परिणाम झाला. राज्यात पावसाने 1 जुलैपासून धुमाकूळ घातला. आज कुठे पाऊस उघडला आहे. सूर्याचे […]
मोठी बातमी! रेल्वे पूल उडवला, चाबहार बंदरावरही मोठा हल्ला, इराण पुन्हा हादरला, थेट..
इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. होर्मुज खाडीजवळ मालवाहू जहाजांवर मोठा हल्ला करण्यात आला. आता त्याच हल्ल्यांना अमेरिकेने जगाची झोप उडवणारे उत्तर दिले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर विनाशकारी हल्ला करण्याची धमकी दिली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे बोलले तेच करून दाखवले. त्यांनी इराणवर मध्यरात्री आतापर्यंतचा भीषण हल्ला केला. या हल्ल्यामुळे […]
महिंद्राची धांसू इलेक्ट्रिक कार नव्या लूकसह लॉन्च; एका चार्जमध्ये धावणार 656 किमी
नव्या रंगात सादर झालेल्या या महिंद्रा ई-कारची एक्स-शोरूम किंमत 29.35 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे लूक बदलला असला तरी कारच्या परफॉर्मन्समध्ये कोणताही बदल केलेला नाही. ही एसयूव्ही एका सिंगल चार्जमध्ये 656 किलोमीटरपर्यंतची (MIDC) शानदार ड्रायव्हिंग रेंज देते, जी लांबच्या प्रवासासाठी अत्यंत उत्तम आणि सोयीची मानली जात आहे. महिंद्राने आपल्या प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही महिंद्रा […]
नालासोपारा : घरात पाणी शिरले, वीज गायब, गर्भवतीला ट्रॅक्टरवरुन रुग्णालयात नेले…
वसई – विरारमध्ये गेले तीन ते चार दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नालासोपारा पूर्व मोरेगाव परिसरामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून वीज नसल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. नालासोपारा येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त […]
Skoda Kodiaq RS भारतात लॉन्च; 66.99 लाखांची कार अवघ्या 6 मिनिटांत झाली ‘हाऊसफुल’
कोडियाक आरएस या नव्या लक्झरी एसयूव्हीमध्ये 2.0-लीटर टीएसआय टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 265 एचपीची ताकद आणि 400 एनएमचा टॉर्क जनरेट करते. पॉवरफुल परफॉर्मन्स आणि स्पोर्टी लुकमुळे या कारची क्रेझ कमालीची पाहायला मिळत आहे. पहिल्या लॉटची बुकिंग पूर्ण झाल्यानंतर आता कंपनी या गाड्यांची डिलिव्हरी लवकरच सुरू करण्याची तयारी करत आहे. स्कोडा ऑटो इंडियाने आपली […]