अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा जगासोबत टॅरिफ गेम सुरु केला. त्यावेळी चीनने सुद्धा आपल्या भात्यातून एक असं अस्त्र बाहेर काढलं, त्यामुळे अमेरिकेची बोलती बंद झाली. आज जगात क्रिटिकल मिनरल्सवर चीनचा दबदबा आहे. अमेरिकेसह जग क्रिटिकल मिनरल्ससाठी चीनवर अवलंबून आहे. फक्त मायनिंगच नाही तर रिफायनिंगपासून प्रोसेसिंगपर्यंत क्रिटिकल मिनरल्स क्षेत्रात चीन आज टॉपवर आहे. अमेरिकेने टॅरिफ […]
india
भारतात ऑस्ट्रेलियाची सुपर इन्व्हेस्टमेंट! 500 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक, पीएम मोदी म्हणाले काय?
PM Narendra Modi Visit to Australia: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पूर्वेतील देशांच्या दौऱ्यावर आहेत. इंडोनेशियानंतर ऑस्ट्रेलियातही पंतप्रधानांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ऑस्ट्रेलिय सुपरने भारतात मोठी गुंतवणूक केली. भारताच्या नॅशनल इन्व्हेस्टमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये (NIIF) ऑस्ट्रेलियन सरकारने आणखी 500 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली. भारतीय चलनात हा आकडा 4,200 कोटी रुपये इतकी आहे. भारतातील पायाभूत सोयी-सुविधा, ऊर्जा, […]
इथे वडिलांचं निधन, तिथे ‘बाघा’ने ‘तारक मेहता..’मध्ये रडत रडत सीन्स केले पूर्ण
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बाघाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता तन्मय वेकारिया सध्या त्याच्या खासगी आयुष्यात कठीण काळाचा सामना करत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून तो या मालिकेत काम करतोय. प्रेक्षकांकडूनही त्याला प्रचंड प्रेम मिळालं. मात्र वैयक्तिक आयुष्यात अचानक आलेल्या वादळानंतर कामावरही परिणाम झाल्याचं तन्मयने सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच तन्मयचे वडील आणि प्रसिद्ध […]
ना वीज, ना पाणी, ना नेटवर्क, आज पाचव्या दिवशी वसई-विरारची परिस्थिती कशी? काय आहे ग्राऊंड रिपोर्ट?
महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय. राज्यात विशेष म्हणजे कोकण पट्ट्यातील रत्नागिरीला पुराचा सर्वाधिक फटका बसला. त्यानंतर मुंबईजवळील वसई-विरारमधील नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागला. सलग पाच दिवसांच्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवाही ठप्प झाली. पुरामुळे अनेकांच्या घरात वीज कनेक्शन नव्हतं. काहींचे पिण्याचे पाणी प्यायचे वांदे झालेत. तर पाचव्या दिवशी देखील काही भागात नेटवर्क नसल्याचे समोर […]
वाद निर्मात्यांशी होता तर..; ‘तारक मेहता’च्या लेकीच्या लग्नात मालिकेतला एकही कलाकार न दिसल्याने प्रश्नांचा पाऊस
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारलेले अभिनेते शैलेश लोढा यांच्या मुलीचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. या शाही विवाहसोहळ्याला बॉलिवूड, राजकारण आणि इतर क्षेत्रातील नामांकित व्यक्ती उपस्थित होते. अभिनेता विकी कौशलसुद्धा शैलेश यांच्या मुलीच्या लग्नाला पोहोचला होता. मात्र या सर्वांत ‘तारक मेहता..’ या मालिकेतील कलाकार कुठेच दिसले नाहीत. त्यावर नेटकऱ्यांनी […]
धाड धाड जाणार भारतीय लोकांच्या नोकऱ्या, अमेरिकेचा H-1B व्हिसाबाबत मोठा निर्णय, थेट दिग्गज भारतीय आयटी कंपनीवर..
अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केला. ज्याने एकच खळबळ उडाली. भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठा हल्ला अमेरिकेने केला. त्यानंतर आता मोठा दणका H-1B व्हिसाधारकांना अमेरिकेने दिला. H-1B व्हिसाच्या फसवणुकीच्या प्रकरणात मोठा निर्णय घेतला. थेट अभियानाला सुरूवात केली. अमेरिकेच्या एका बड्या अधिकाऱ्याने सांगितले की, फसवणुकीच्या प्रकरणात भारतीय आयटी कंपनी कॉग्रिजेंटसोबतच काही बड्या मोठ्या कंपन्या सहभागी आहेत. […]