रेल्वे कामगार संघटनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित राहून अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी रेल्वे भरती आंदोलनाचा इतिहास आणि मराठी तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर सविस्तर भूमिका मांडली. राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात रेल्वे भरती होत असताना त्याच्या जाहिराती राज्यातील वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होत नव्हत्या. त्या जाहिराती उत्तर प्रदेश आणि बिहारमधील वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध […]
india
देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या सुनेत्रा पवार, घडामोडींना वेग, थेट..
राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच काल शरद पवार थेट एकनाथ शिंदे यांच्या दालनात पोहोचले. शरद पवार दालनात आल्याचे कळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे पोहोचले आणि त्यांनी शरद पवार यांचा सत्कार केला. शरद पवार हे एकनाथ शिंदेंच्या दालनात आपल्या आमदारांची बैठक घेण्यासाठी आले होते. याबाबतच माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना […]
गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपूरमध्ये गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन व आर्थिक मदत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीय वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंढरपूरमध्ये गोमंतकीय वारकऱ्यांसाठी स्वतंत्र ‘गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन’ उभारण्यात येणार असून, त्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पंढरपूर आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांना शुभेच्छा देत असताना मुख्यमंत्र्यांनी हि माहिती दिली. गोव्यातून दरवर्षी हजारो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारकऱ्यांसाठी […]
ती समजून घेण्याची गोष्ट… एकनाथ शिंदेच्या दालनातील पवरांच्या बैठकीबात जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडल्याने विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर आता राष्ट्रावदीतील नेते जितेंद्र आव्हाड यांचीन पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना आधीच उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) […]
एक किलो भुईमुगाच्या शेंगातून किती तेल मिळते? तब्बल..
बाजारात सध्या शेंगदाण्याच्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. त्यामध्येच इराण आणि अमेरिका युद्धात खाद्यतेलाचेही भाव वाढत आहेत. बाजारात भुईमुगाच्या शेंगा 100 ते 130 रुपये किलो मिळत आहेत. जर आपण भाजी मंडईत या शेंगा घेतल्या तर यापेक्षाही अधिक स्वस्त मिळतील. मात्र, या शेंग्यांपासून तयार केलेले तेल 400 ते 450 मिली लीटर आहे. पण मग बाजारात शेंगदाणा […]
ही एका प्रकारे आणीबाणीच”; संजय राऊतांची थेट मुख्यमंत्र्यांवर टीका, ‘त्या’ विधानाची सर्वत्र चर्चा
शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी केलेले एक विधान राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी सत्ताधारी पक्षावर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. इतकेच नाही तर त्यांनी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबतही सविस्तर मत मांडले. राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस सुलतानासारखे वागतात, मुघलांच्या […]