• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

या झाडांची पानं म्हणजे सापांपासून बचावाचं सुरक्षाकवचच, भुकटी तयार करून घराच्या या भागात ठेवा, साप पुन्हा कधीच दिसणार नाही

July 9, 2026 by admin Leave a Comment

पावसाळा सुरू झाला आहे, पावसाळ्याच्या काळात सापांच्या बिळात पाणी घुसल्यामुळे ते जमिनीवर येतात. अनेकदा तर पावसाच्या पाण्यात देखील साप तरंगताना दिसतात. त्यामुळे पावसाळ्यात योग्य ती खबरदारी घ्यावी, अन्यथा सर्पदंश होऊ शकतो. पावसाच्या पाण्यात चालताना आपलं लक्ष नेहमी आजूबाजुला असावं. पावसाळ्यामध्ये तुम्ही अनेकदा अनुभव घेतला असेल की तुमच्या कॉलनीमध्ये परिसरात किंवा घरात वारंवार साप निघण्याच्या घटना […]

Filed Under: india

श्रेयस अय्यरशी संपर्क साधण्यासाठी मुली काय करायच्या? बहीण श्रेष्ठाने गुपित केलं उघड

July 9, 2026 by admin Leave a Comment

टी20 संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर सध्या टीकाकारांच्या रडारवर आला आहे. पराभवाची मालिका सुरू असल्याने त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. असं असताना त्याची बहीण श्रेष्ठा त्याच्या पाठिमागे ठामपणे उभी राहिली आहे. त्याच्या कर्णधारपदाचा बचाव करताना तिने सांगितलं की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्वातही संघाने सामने गमावले आहेत. असं असताना तरूणी भावाशी संपर्क साधण्यासाठी […]

Filed Under: india

राजकारणातून मोठी बातमी! भाजपने 3 माजी खासदार फोडले; थेट पक्षप्रवेशाने देशात खळबळ

July 9, 2026 by admin Leave a Comment

देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या तीन खासदारांच्या राजीनाम्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. अशातच आता टीएमसीचे माजी राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर रॉय, प्रकाश चिक बडाईक आणि सुष्मिता देव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. याबाबत […]

Filed Under: india

ज्यांच्याकडे 2000 ची नोट त्यांना लागणार मोठी लॉटरी; होणार मालामाल, आरबीआयची सर्वात मोठी घोषणा

July 9, 2026 by admin Leave a Comment

2016 मध्ये देशात नोटबंदीची घोषणा करण्यात आली होती. या नोटबंदी अंतर्गत देशात जेवढ्या काही जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा होत्या, त्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मार्केटमध्ये 100, 200, 500 आणि 2000 हजार रुपयांच्या चलनी नोटा आणण्यात आल्या. त्यामध्ये सध्या मार्केटमध्ये 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा अजूनही सुरू आहेत, परंतु सरकारने दोन […]

Filed Under: india

अयोध्येच्या राम मंदिरात कधी आणि कशी व्हायची नोटांची चोरी? चौकशीतून मोठी माहिती समोर

July 9, 2026 by admin Leave a Comment

अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अशातच आता तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासात असे आढळून आले की, दानपेटीतील नोटांची चोरी मोजणीच्या वेळी नव्हे, तर त्याआधीच केली जात होती. सूत्रांच्या माहितीनुसार, दानपेटीतील नोटांची मोजणी मशीनद्वारे केली जात होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे काम दानपेटीत आलेल्या नोटा व्यवस्थित सरळ करून लावण्याचे होते. त्यानंतर […]

Filed Under: india

छातीभर पुराच्या पाण्यात थरार… घराच्या दरवाज्यावरून गरोदर महिलेला प्रसुतीसाठी नेले, समाजसेवक बनले देवदूत

July 9, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाने कहर केला. अनेक भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागला. अशातच आता पालघरमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असताना माणुसकीचा एक हृदयस्पर्शी प्रत्यय पाहायला मिळाला. छातीभर पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका गरोदर मातेला वाचवण्यासाठी चक्क घराचा दरवाजा स्ट्रेचर बनवण्यात आला. जीवाची पर्वा न करता काही देवदूतांनी पूर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 557
  • Page 558
  • Page 559
  • Page 560
  • Page 561
  • Interim pages omitted …
  • Page 876
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in