संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरात कडक वाहतूक नियोजन आणि नाकाबंदी करण्यात आली होती. याचदरम्यान पालखी मार्गावर एका महिलेने गोंधळ घातल्याची घटना समोर आली असून, काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, आळंदीतील पीसीएस चौकात ड्रायव्हिंग स्कूल चालवणाऱ्या एका महिलेने पोलिसांशी वाद घातला. पालखी मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने पोलिसांनी संबंधित […]
india
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह…
राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध भेटीगाठींमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांची बैठक झाल्याने चर्चांना आणखी बळ मिळाले. या घडामोडींची चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचे 3 आमदार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकारणात नेमकं काय घडतंय?
राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून खळबळ उडालेली आहे, अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला होता. 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आमदार सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. अशातच आता […]
शरद पवारांना मोठा धक्का बसणार? पक्षाच्या खासदारांबाबत सर्वात मोठी बातमी, शिंदेंची भेट घेताच…, राजकारणात मोठी खळबळ
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, राज्यात ऑपरेशन टायगर झालं, शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान ऑपरेशन टायगरनंतर आता राज्यात ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून […]
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राज्यात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून महाविकास आघाडीतील पक्षांमध्येही विविध चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातील काही खासदारांनी आधीच पक्षाला रामराम ठोकला ज्याचा संपूर्ण महाविकास आघाडीवर मोठा परिणाम झाल्याचं सागितलं जात आहे. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबाबतही मोठे दावे केले जात आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या पक्षातील […]
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
राज्यातील राजकारणात अलीकडच्या काळात वेगवान घडामोडी घडत असून, विविध पक्षांतील नेत्यांच्या हालचालींमुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी होणार असल्याच्या […]