Waterlogged in farm: अल निनोला वाकुल्या दाखवत पावसाने दिमाखात सुरूवात केली. शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. पाऊस आल्यानंतर शेतकरी आनंदून जातो. पण या आनंदाबरोबरच एक चिंताही त्याला सतावते. मुसळधार पावसानेच नाही तर अगदी काही तासांच्या भिजपावसाने, रिमझिममुळे सुद्धा काहींच्या शेतात पाणी थांबते. शेताचे पार डबके होते. पिके कुजण्याची भीती निर्माण होते. पिके खराब होण्यास हा पाऊस […]
india
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्…
NEET पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत मोठे आंदोलन करण्यात आले. कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने जंतर मंतर येथे दुपारी 1 वाजता आंदोलन आयोजित करण्यात आले होते. शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटी आणि NEET पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन महत्त्वाचे मानले जात आहे. या आंदोलनात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके सहभागी झाले. तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे […]
मोठी बातमी! युद्ध पुन्हा पेटलं, अमेरिकेचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, जगभरात मोठी खळबळ
अमेरिकेनं पुन्हा एकदा इराणवर भीषण हल्ला केला आहे. यावेळी इराणच्या पोर्ट सिटी बंदर अब्बासला निशाणा बनवण्यात आलं आहे. अब्बास बंदरामध्ये अनेक स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. इराणी सैन्याच्या पायाभूत सुविधांना अमेरिकेकडून लक्ष्य करण्यात आलं आहे. दरम्यान अमेरिकेकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इराणने आता अमेरिकेचे सहकारी असलेले देश जॉर्डन, बहरीन आणि कुवेत या देशांवर […]
या देशात मगरीशी लावले जाते थाटामाटात लग्न, कारण मोठे विलक्षण…
Mexico Crocodile Wedding Tradition : अनेक संस्कृतीत नेहमीच लग्नं वाजत गाजत होत असतात. वधू आणि वराची वरात बँड बाजाने काढली जात असते. परंतू जगात एक अशी देखील जागा आहे जेथे मगरीशी लग्न केल्याने तरुणांना सुंदर वधू मिळते आणि धनधान्य आणि बरकत येते. तुम्हा ऐकायला हे विचित्र वाटेल. परंतू स्थानिक लोकांची ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरु […]
मॅन्युअल ट्रान्समिशन म्हणजे काय? जाणून घ्या हे कसे काम करते, याचे फायदे आणि तोटे
मॅन्युअल ट्रान्समिशन कार चालवण्याचा एक वेगळाच आनंद ड्रायव्हिंग शौकिनांना मिळतो. स्वतः क्लच आणि गिअर ऑपरेट करावे लागत असल्याने गाडीवरील ताबा उत्तम राहतो. आजच्या ऑटोमॅटिक गाड्यांच्या युगातही मॅन्युअल गाड्यांचे मार्केट खूप मोठे आहे. या लेखात आपण मॅन्युअल ट्रान्समिशनचे नेमके कार्य, त्याचे मुख्य फायदे आणि काही तोटे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. भारतातील बहुतेक कारमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन […]
नितिन गडकरी यांच्यावर राज ठाकरेंची जोरदार टीका, थेट म्हटले, पेट्रोलमध्ये इथेनॉल कसं घालायचं यावरच..
राज ठाकरे यांनी नुकताच जोरदार टीका केली. रेल्वे कामगार संघटनेच्या मेळाव्यात राज ठाकरे पोहोचले होते. यावेळी राज ठाकरे यांनी नाव घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री थेट बघू घेण्याची भाषा करतात, म्हणत राज ठाकरेंनी टीका केली. राम मंदिराच्या चोरीवरही त्यांनी जोरदार टीका केली. जर राम मंदिरात चोरी झाली असती आणि त्यावेळी भाजपाची […]