• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

पीरियड्स सुरू होते पण..; पुणे-मुंबई महामार्गावर 9 तास अडकलेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची अवस्था

July 8, 2026 by admin Leave a Comment

मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग तसंच जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवर दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे दोन्ही महामार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली होती. पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्यामुळे आणि महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे सोमवारी सकाळपासूनच वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या […]

Filed Under: india

अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधमाचा अखेर एन्काऊंटर

July 8, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगालमधील बारुईपूर इथं अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येतील मुख्य आरोपी प्रभाष मंडल याचा बुधवारी पहाटे पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. गुन्ह्याचं रिक्रिएशन करण्यासाठी पोलीस पथक आरोपीला घटनास्थळी नेत असताना त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. मध्यरात्री पोलीस पथकाने गुन्ह्याच्या रिक्रिएशनसाठी आरोपीला घटनास्थळी नेलं होतं. याचवेळी आरोपीने अचानक एका पोलिसाचं शस्त्र हिसकावून घेतलं आणि पोलीस पथकावर […]

Filed Under: india

Akanksha Chamola : गौरव खन्नासोबत घटस्फोट घेणार आणि पुन्हा संसार थाटणार? आकांक्षा चामोलाने दुसऱ्या लग्नाबद्दल केले खळबळजनक विधान

July 8, 2026 by admin Leave a Comment

नेटफ्लिक्सचा रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ दररोज नवनवीन वादांना तोंड देत आहे. या सीझनमध्ये आकांक्षाने तिचा पती गौरव खन्नाला घटस्फोट देत असल्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली होती. बिग बॉस 19 चा विजेता गौरवने शोमध्ये आपल्या पत्नीवरील आपले नितांत प्रेम वारंवार व्यक्त केले होते आणि शेवटच्या काही भागांमधील या जोडीची केमिस्ट्री खूप पसंत केली गेली होती. […]

Filed Under: india

Nitin Gadkari : नितीन गडकरी ॲक्शन मोडमध्ये, घेतला मोठा निर्णय, दिल्ली मुंबई एक्सप्रे वेवर…

July 8, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी बुधवारी राजस्थान दौऱ्यावर असून, ते दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. अलीकडेच दौसा परिसरात झालेल्या भीषण बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. नितीन गडकरी हे मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेवरून कारने प्रवास करत दिल्ली-वडोदरा एक्सप्रेसवेवरील सुरक्षाव्यवस्था आणि कामकाजाचा आढावा घेणार आहेत. 1 जुलै रोजी पहाटे […]

Filed Under: india

‘दृश्यम’ फेम गायतोंडेचे 70 लाख रुपये बुडाले; म्हणाला “खऱ्या आयुष्यात मी”

July 8, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता कमलेश सावंत यांची ‘दृश्यम’मधील गायतोंडेची भूमिका खूप गाजली होती. ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’मध्ये त्यांनी इतक्या दमदार पद्धतीने गायतोंडेची भूमिका साकारली, की आजही त्या भूमिकेला पाहून प्रेक्षकांना प्रचंड संताप येतो. चित्रपटात अजय देवगण आणि त्याच्या कुटुंबीयांना त्रास देणाऱ्या गायतोंडेला म्हणजेच कमलेश सावंत यांना मात्र खऱ्या आयुष्यात मोठा आर्थिक फसवणुकीला सामोरं जावं लागलं. नुकत्याच दिलेल्या एका […]

Filed Under: india

India-Indonesia : एका ब्रह्मोस मिसाइलची किंमत किती? या डीलमुळे कुठला देश इंडोनेशियाच्या वाट्याला जाण्याआधी 10 वेळा विचार करेल

July 8, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात काही महत्वाचे संरक्षण करार होणार आहेत. दोन्ही देशांमध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज मिसाइल कराराची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. हा करार भारताच्या Act East Policy साठी मैलाचा दगड ठरणार आहे. या करारामुळे दक्षिण चीन समुद्र आणि हिंद महासागर क्षेत्रात भू-राजकीय समीकरणं बदलणार आहेत. संरक्षण एक्सपर्ट आणि संरक्षण मंत्रालयाच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 565
  • Page 566
  • Page 567
  • Page 568
  • Page 569
  • Interim pages omitted …
  • Page 872
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Race 4 Movie Update : रेसमधून सलमान-सैफचा पत्ता कट ? चौथ्या पार्टमध्ये कोण दिसणार ?
  • तुकराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! फूड लायसन्स एकदा रद्द झालं की परत मिळत नाही का? जाणून घ्या नियम
  • आदिवासी आंदोलक अण् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी, नाशिकमध्ये वातावरण तापलं, जोरदार घोषणाबाजी
  • आता चिंताच मिटली, भारताला LPG साठी मिळाला नवा भिडू, मोठ्या प्रमाणावर आयात वाढणार
  • घरात मार खायचे आणि बाहेर मी… प्रसिद्ध अभिनेत्रीला पहिल्या लग्नाचा हादरवणारा अनुभव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in