• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Video | ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट…

July 8, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगालच्या राजकारणात आधीच मोठ्या उलथापालथी घडत आहेत. अशात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतःच्या पक्षातील एका कार्यकर्त्याला कानशीलात लगावल्याचं दिसत आहे. कोलकात्यात तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी आणि युवा संघटनेच्या रॅलीदरम्यान काही ठिकाणी गोंधळ आणि धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली. या […]

Filed Under: india

डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट! अटकेनंतर नगरसेवक रमेश म्हात्रे थेट रुग्णालयात

July 8, 2026 by admin Leave a Comment

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्स तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनीच ही मारहाणा केली. रुग्णालयात जाऊन त्यांनी तसेच त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी दम देऊन डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या सर्व घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. काहीही झालं तरी रमेश म्हात्रे […]

Filed Under: india

जानू हा घे प्रुफ, बायकोचा काटा काढला अन् प्रेयसीला पाठवले फोटो, प्रेमवेड्या इंजिनिअरचा धक्कादायक कारनामा!

July 8, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेतची राजधानी वॉशिंग्टन येथे एका आयटी कंपनीत कामावर असलेल्या तेलंगणातील सॉफ्टवेअर इंजिनिअरवर बायकोचीच हत्या केल्याचा गंभीर आरोप आहे. त्याची पत्नी वॉशिंग्टनमधील त्याच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळली. हत्येच्या घटनेनंतर तब्बल 9 महिन्यांनी पोलिसांनी या सॉफ्टवेअर इंजिनिअरला पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. बायकोचा गळा घोटून बाथरुममध्येच तिची हत्या केल्याचा आरोप या इंजिनिअरवर करण्यात आला आहे. […]

Filed Under: india

रेल्वेचा ‘सुहागरात कोच’वादात सापडला, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी कारवाई..

July 8, 2026 by admin Leave a Comment

भारतीय रेल्वेच्या 1AC कोचला सुहागरात ( मधूचंद्राची रात्र ) प्रमाणे डेकोरेशन केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संदर्भात रेल्वेची कोणती अशी योजना आहे ज्यात ट्रेनमध्ये हनिमून साजरा करता येतो याची उत्सुकता प्रवाशांना लागली होती. त्यानंतर या प्रकरणात रेल्वेकडून आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेच्या एका ट्रेनच्या 1AC कोचला मधूचंद्राच्या रात्री […]

Filed Under: india

भीक दिल्याप्रमाणे… हेमा मालिनी यांनी मांडलं बॉलिवूडचं नागडं सत्य; धक्कादायक विधानाने खळबळ

July 8, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी त्यांच्याविषयी पसरलेल्या अफवेवर खुलासा केला आहे. 70च्या दशकात हेमा मालिनी या लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. त्यावेळी त्या एका सिनेमासाठी बरेच पैसे घ्यायच्या. बॉलिवूडमधील हायेस्ट पेड अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना व्हायची, अशी चर्चा सुरू आहे. यावर हेमा मालिनी यांनी खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या, असं काही नव्हतं. उलट आम्हाला भीक दिल्यासारखं लिफाफ्यातून […]

Filed Under: india

‘ही’ 3 लक्षणे सांगतात की तुमच्या यशाच्या मार्गात कोण अडथळा आणत आहे, रहा सावध

July 8, 2026 by admin Leave a Comment

आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत असे घडते की, जेव्हा तुम्ही यशाच्या पायऱ्या सतत चढत असता आणि अचानक तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागतो. अन् त्यावेळेस असं वाटत की हे अचानक काय घडत आहे जे तुम्हाला समजत नाही. तर ज्योतिषशास्त्रानुसार याचे कारण म्हणजे दृष्ट लागणे असू शकते. अनेक धर्मांमध्ये दृष्ट लागण्यावर विश्वास ठेवला जातो. दृष्ट लागल्यावर त्याचा संबंध मत्सर, […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 564
  • Page 565
  • Page 566
  • Page 567
  • Page 568
  • Interim pages omitted …
  • Page 876
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
  • रक्षाबंधनानिमित्त अभिजीत दिपकेंच्या हातात झुरळाची राखी, त्यावर लिहिलं होतं; राजीनामा…
  • Airtel चे 3 भन्नाट Unlimited 5G प्लान्स, रोज मिळेल इतका डेटा, किंमत देखील कमी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in