Sharad Pawar Narendra Modi Meeting : देशात सध्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची चर्चा आहे. राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सिने क्षेत्रातील कलाकार, वेगवेगगळे बडे राजकीय नेते पाठिंबा देताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाचे नेते खासदार शरद पवार यांनीदेखील सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांची जंतर मंतरवर भेट घेऊन आंदोलकांच्या मागण्या समजून घेतल्या. तसेच […]
india
रक्त हे सळसळतं ठेवा, 24 तारखेला पुन्हा एकत्र जमा, आदित्य ठाकरेंचे शिवतीर्थावरील विद्यार्थी आंदोलकांना आवाहन
मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थ्यांकडून नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे पोहोचले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच या विद्यार्थ्यांना 24 जुलै रोजी असणाऱ्या तिरंगा रॅलीत सहभागी होण्याचेही […]
हाय-टेक कार्सना सायबर धोका! ‘OTA’ सॉफ्टवेअर अपडेट्समुळे वाढली हॅकिंगची चिंता
आधुनिक वाहने आता केवळ मेकॅनिकल राहिलेली नसून ती इंटरनेट-कनेक्टेड गॅझेट्स बनली आहेत. OTA अपडेट्सच्या डिजिटल सुविधेमुळे डेटा चोरी आणि मालवेअर अटॅकचा धोका वाढला आहे. हॅकर्स कारमधील प्रगत प्रणालीशी छेडछाड करून ब्रेक किंवा स्टेअरिंगचे इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स विस्कळीत करू शकतात, ज्यामुळे प्रवाशांच्या सायबर सुरक्षेचा आणि गोपनीयतेचा मोठा तांत्रिक प्रश्न निर्माण झाला आहे. आजकाल स्मार्टफोनप्रमाणे कार देखील सतत […]
मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी
प्रमोद जगताप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : दिल्लीसह संपूर्ण देशात नीट परीक्षेतील घोळावरून आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील आंदोलनाला तर हिंसक वळण लागलं. त्यामुळे हे आंदोलन चिघळलं आहे. जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. आंदोलकांच्या या पवित्र्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. विशेष […]
…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मोठी घोषणा केली आहे. विद्यार्थांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे उद्या मौन आंदोलन करणार आहेत. साकाळी 11 ते 1 या वेळेत अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील गांधी स्मारकामध्ये अण्णा हजारे हे आंदोलन करणार आहेत. सरकारने […]
दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीकडून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. अशातच आता या आंदोलनातून मोठी बातमी समोर आली आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर भारतात तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. मात्र, पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ही बाब समोर आणल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हे खाते पुन्हा सुरू करण्यात आले […]