• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

पेलेट गनाचा वापर मनमानी का मानावा? सुप्रीम कोर्टाचा वकिलाला सवाल, CJI सूर्यकांत यांचे मोठे संकेत

July 30, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजेपी आंदोलकांवर पेलेट गनचा वापर करण्यात आला. त्याविरोधात दाखल याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्यं कांत यांच्या पीठाने पेलेट गनचा वापर करण्याविषयी एक प्रोटोकॉल तयार करण्यावर भर दिला. ज्येष्ठ विधीज्ञ वृंदा ग्रोवर यांच्या युक्तीवादानंतर सरन्यायाधीशांनी अति प्रमाणात बळाचा वापर केल्याचा आरोप पाहता पेलेट गन कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी असा […]

Filed Under: india

जुहूत 60 कोटींचं घर, लोणावळ्यात 100 एकरचा फार्महाऊस..; सनी देओलकडे थक्क करणारी मालमत्ता

July 30, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सनी देओलच्या हाती सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. नुकतंच त्याच्या 'बंटवारा 1947' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यासोबतच नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटात तो हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. ओटीटीवरील त्याचा 'इक्का' हा चित्रपटसुद्धा चर्चेत राहिला. एकापाठोपाठ प्रोजेक्ट करत असतानाच सनी देओलच्या संपत्तीकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलंय. 2023 मध्ये 'गदर 2' सुपरहिट झाल्यापासून सनी देओलच्या […]

Filed Under: india

दिल्लीत पेपरफुटीच्या विरोधात शेकडो भाजप कार्यकर्ते रस्त्यावर; थेट शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

July 30, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्ली पुन्हा आंदोलनामुळे चर्चेत आली आहे. कॉक्रोच जनता पार्टीनंतर आता भाजपचे कार्यकर्ते पेपरफुटीच्या विरोधात आक्रमक झाली आहे. भाजपचे शेकडो कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर घेऊन पंजाब सरकारमधील शिक्षणमंत्र्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पंजाबमधील फार्मसीचा पेपर फुटल्याचा आरोप करत भाजपचे कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपच्या दिल्ली कार्यालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात […]

Filed Under: india

Abhijeet Dipke : तर खाकी पँट काढून हाफ चड्डी घाला अन् भाजपच्या कार्यालयासमोर उभं राहा; अभिजीत दीपकेंनी पोलिसांना सुनावलं

July 30, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनात जेनजींकडून पोलिसांचं संभाषण, पोलिसांकडून झालेला हल्ला रेकॉर्ड करण्यात आला. त्यामुळे पोलीस उघडे पडले. जेनजीच्या या सतर्कतेमुळे पोलिसांनी आता एसओपी काढली आहे. भविष्यात आंदोलनावेळी रेकॉर्डिंग होण्याची भीती असल्याने त्यावेळी काय करायचं हे या एसओपीमध्ये नमूद केलं आहे. त्यावरून सीजेपीचे आंदोलक अभिजीत दीपके यांनी पोलिसांवर जोरदार हल्ला चढवला आहे. पोलिसांनी फक्त संविधानाचं पालन करावं. […]

Filed Under: india

Rohit Pawar : महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते, पुणे विद्यापीठातला धक्कादायक प्रकार रोहित पवारांकडून उघड

July 30, 2026 by admin Leave a Comment

सध्या पेपर फुटीचे प्रकार सुरु आहेत. परीक्षा व्यवस्थेत गोंधळाची स्थिती आहे. याविरुद्ध देशातील विविध भागात आंदोलनं सुरु आहेत. नीटचा पेपर फुटल्याने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. देशातील शिक्षण व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अशातच आता पुणे विद्यापीठातील एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पुणे विद्यापाठातील एका कर्मचाऱ्याने एका […]

Filed Under: india

निर्भयपणे काम करा, CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवर पेलेट गनचा वापर, वादादरम्यान CRPF प्रमुखांचा जवानांना थेट संदेश

July 30, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटीविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) 35 हून अधिक दिवसांचे आंदोलन केले. 20 जुलै रोजी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. केंद्रीय राखीव पोलीस दलाने बळाचा वापर केल्याचा आरोप झाला. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. CRPF चे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांनी यावर आता मौन सोडले आहे. त्यांनी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 397
  • Page 398
  • Page 399
  • Page 400
  • Page 401
  • Interim pages omitted …
  • Page 951
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • या उद्योगपतीच्या घराची किंमत अंबानींच्या अँटिलियापेक्षा जास्त, आतमध्ये आहेत भन्नाट सुविधा
  • तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील 4 हॉटेलांवर FDA ची मोठी कारवाई, परवाने निलंबित
  • पाकिस्तानातील 100 वर्षे जुनं हिंदू मंदिर पाडल्याने खळबळ, भारताचा आक्रमक पवित्रा, पाक सरकारकडे मोठी मागणी
  • कुणाच्या भीतीने डोनाल्ड ट्रम्प ट्रकमध्ये लपून पळाले? नेटफ्लिक्सच्या सीरिजमधून होणार खुलासा
  • Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in