तरूणाईचा आवजा बनून अख्खा देश गाजवणारी कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJP ला बाहेरून, परदेशातून फंडिंग होत असल्याचा आरोप केला जात असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. मात्र याच मुद्यावरून आता सीजेपचे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांनी स्पष्टीकरण देत देशाच्या गृहमंत्र्यांनाच टोला लगावला आहे. कॉकरोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येतंय, पण अमित शहा असताना हे […]
india
ना सोने ना चांदी ना पैसा, अभिजीत दिपके मुलीच्या घरच्यांकडून घेणार लग्नात फक्त ही गोष्टी, आईनेच..
कॉकरोच जनता पार्टीने अगदी कमी कालावधीमध्ये दमदार काम केले. अभिजीत दिपके अमेरिकेतून दिल्लीत पोहोचला आणि त्याने नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात जंतर मंतरवर आंदोलन केले. या आंदोलनाला सुरूवातीला प्रतिसाद मिळाला नाही, पण त्यानंतर विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. देशभरातून विद्यार्थी जंतर मंतवर पोहोचत होते. त्यातच अभिजीत दिपकेने 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढला आणि तिथेच हे आंदोलन अधिक […]
संसदेच्या कॅन्टीनमध्ये किती रुपयांना मिळते थाळी? व्हेज-नॉनव्हेजची इतकी किंमत..
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संसदेतील कॅन्टीनबद्दल अनेकांना कुतूहल असतं. याठिकाणी अत्यंत स्वस्त दरांत खाद्यपदार्थ मिळतात, असं म्हटलं जातं. खासदार आणि संसदेच्या कर्मचाऱ्यांना कमी दरात जेवण मिळायचं. इथे मटण बिर्याणीची किंमत सुमारे 65 रुपये आणि उकडलेल्या भाज्यांची किंमत फक्त 12 रुपये होती. सरकारी अनुदानामुळे पदार्थांचे दर इतके कमी होते. परंतु आता ही व्यवस्था पूर्णपणे बदलली […]
Soanm Wangchuk : मोठी बातमी ! सोनम वांगचुक यांच्याकडून चक्क मोदी सरकारचं कौतुक; प्रधान यांच्या राजीनाम्याचं नव्हे या निर्णयाचं केलं कौतुक
नीट परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणावरून केंद्र सरकारविरोधात आवाज उठवत 26 दिवस उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते, सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारने परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी उचललेल्या पावलांचं स्वागत केलं आहे. राजधानी दिल्लीतील आंदोलनानंतर काश्मीरमध्ये एक दिवस विश्रांती घेत ते लडाखकडे रवाना झाले. यावेळी वांगचुक यांनी संसदेत पेपर लीकविरोधात विधेयक मांडल्याबद्दल समाधान व्यक्त केलं . तसेच परीक्षा व्यवस्थेबरोबरच […]
मंत्री गिरीश महाजन आणि विजय चाैधरी यांची आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल, रोहित पवारांची जोरदार टीका, रक्षा खडसेंना..
भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांची एक धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, ज्याने मोठी खळबळ उडाली. थेट रक्षा खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने यादरम्यान करण्यात आली. हेच नाही तर रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची मागणीही विजय चाैधरी यांच्याकडून करण्यात आली. विजय चाैधरी वारंवार रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरताना […]
थलपती विजय यांचा ‘मिड-डे मील’ मास्टरस्ट्रोक; शालेय विद्यार्थ्यांना खुश करण्यासाठी ‘हा’ पदार्थ
साऊथ सुपरस्टार थलपती विजय यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणुका जिंकत आधीच एक मोठा इतिहास रचला आहे. त्यानंतर आता तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून ते घेत असलेले निर्णय सर्वाधिक चर्चेत आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या. यामध्ये 200 युनिट मोफ वीज, महिलांच्या सुरक्षेसाठी टास्क फोर्स यांसारख्या काही मोठ्या मुद्द्यांचा समावेश होता. त्यातच आता तमिळनाडूच्या लोकप्रिय मध्यान्ह […]