ऑगस्ट 2026 मध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे बँकिंग काम करायचे असल्यास, बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी नक्की तपासा. या महिन्यात रविवार आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवारी असलेल्या नियमित सुट्ट्यांव्यतिरिक्त, विविध सण आणि विशेष प्रसंगी वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका बंद राहतील. आगाऊ नियोजन केल्यास तुम्हाला तुमची महत्त्वाची बँकिंग कामे वेळेवर पूर्ण करण्यास मदत होऊ शकते. किती दिवस बँका बंद असणार […]
india
अजिंक्य रहाणेनंतर केकेआरचा कॅप्टन कोण होणार? हे नाव आघाडीवर; पण…
क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने 30 जुलै 2026 रोजी सकाळी क्रिकेटमधून निवृत्त झाल्याचं जाहीर केलं. आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि आयपीएल स्पर्धेतूनही निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे आता मैदानाबाहेर असणार आहे. अजिंक्य रहाणेने उचललेल्या या पावलामुळे आयपीएल फ्रेंचायझी कोलकाता नाईट रायडर्स संघाला धक्का बसला आहे. कारण मागच्या दोन पर्वात अजिंक्य रहाणेने या फ्रेंचायझीचं नेतृत्व केलं होतं. […]
घर आहे की जंगल? 4 भिंतीत 30 सापांच्या पिल्लांचा सुळसुळाट; कुटुंबीय दहशतीत
तुम्ही जंगलात, डोंगराळ भागात गेल्यावर तुम्हाला नाग, सापाचं दर्शन होण्याची शक्यता अधिक असते. अनेक जण सापाच्या भितीने जंगलात फेरफटाका मारायलाही घाबरतात. डोंगराळ भागात अनेक जण जमिनीवर पाहून चालत असतात. मानवी वस्तीत साप क्वचितपणे दिसून येतो. खरंतर जीवघेण्या विषारी सापांची सर्वसामान्यांना खूपच भीती वाटत असते. साधा रस्त्यावर एक साप दिसला तरी नागरिकांची एकच धावाधाव होते. परंतु […]
Ladki Bahin Yojana : या लाडक्या बहिणींचे पैसा आता बंद, तुमचंही नाव यादीत आहे का?
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली होती. जर आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही या योजनेतील लाभार्थी महिलांना […]
उद्धव ठाकरे जबाब नोंदवणार? मानहानी खटल्यात सर्वात मोठी घडामोड, काय अपडेट?
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 17 वर्षांपूर्वीच्या मानहानी खटल्यात जबाब नोंदवला जाणार आहे. 2009 मध्ये दिवंगत वसंत डावखरे यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. तत्कालीन लोकसभा निवडणुकीदरम्यान दाखविण्यात आलेल्या कथित व्हिडिओप्रकरणी दाखल मानहानी खटला आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. 5 ऑगस्ट रोजी याप्रकरणी सुनावणी […]
नाशिकमध्ये मोठा राडा; महापौर दालनातच खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून दोन्ही शिवसेनेचे नगरसेवक आमनेसामने
नाशिकमधील रस्त्यावरील वाढते खड्डे सर्वसामान्यांच्या जीवावर बेतू लागले आहेत. मागील काही दिवसांत रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेवरून ठाकरे गटाच्या नगरसेवकांना आक्रमकपणे जाब विचारला. नाशिकच्या महापौर दालनातच खड्ड्या्च्या मुद्द्यावरून दोन्ही शिवसेनेचा नगरसेवक आमनेसामने आले. दोन्ही गटाच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. यामुळे नाशिक महापालिकेतील नगरसवेकांच्या हायव्होल्टेज ड्रामामुळे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. नाशिकमध्ये […]