उत्तर प्रदेशातील ललिलपुर जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजात गेल्या तीन वर्षांपासून काम करत असलेल्या तोतया डॉक्टरची पोल खुलली आहे. आरोपी डॉक्टर आईच्या मृत्यूचा बहाणा बनून फरार झाला आहे.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हा रुग्णालयात खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. भावा आणि बहिणीच्या भांडणात या बोगस डॉक्टरचे पितळ अखेर उघड झाले आहे. या […]
india
Pakistan Sanskrit : पाकिस्तानात थेट संस्कृत शिकवली जाणार, नव्या निर्णयाची चर्चा!
India Pakistan : सध्या भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. या दोन्ही देशांमध्ये सध्या मोठा दुरावा आलेला आहे. राजकीय धोरण, संरक्षणविषयक विचार वेगळे असल्यामुळे सध्या या दोन्ही देशांमध्ये व्यापार तसेच इतर कोणत्याही पातळीवर व्यवहार सुरू नाहीत. असे असले तरी पाकिस्तान हा देश भारताच्या फळणीतूनच तयार झालेला आहे. या दोन्ही देशांचा सांस्कृतिक वारसा कधीकाळी […]
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा धक्का, व्हिसाबाबत घेतला खळबळजनक निर्णय, होणार मोठा परिणाम
अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयाचा धडका लावला आहे. त्यांच्या काही निर्णयामुळे जगात खळबळ उडाली असून, त्याचा मोठा परिणाम हा अमेरिकेसह संबंधित देशांवर देखील होताना दिसत आहे. जसं की काही दिवसांपूर्वीच त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याचं त्यांनी […]
Amitabh Bachchan : मला नाही माहिती मी असं काय केलंय ज्यामुळे…., अभिताभ बच्चन का झाले इतके भावुक? Video व्हायरल
Amitabh Bachchan : एखाद्या कलाकारासाठी सर्वात मोठी संपत्ती कोणती असते तर ती म्हणजे, त्याचे चाहते… असंच काही बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबाबतीच देखील आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बिग बी बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत… पैसा, प्रसिद्धी आणि संपत्तीसोबतच त्यांनी असंख्य चाहत्यांच्या मनावर देखील विजय मिळवला आहे… आज अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भरतातच नाही तर, सातासमुद्रा […]
जगात कधीच असं घडलं नसेल… एकाच कुटुंबातील पाच जणांवर अंत्यसंस्कार चालू होते, तेवढ्यात ढसाढसा रडणाऱ्या तरुणाला… काय घडलं स्मशानभूमीत?
उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांना आपली जीव गमवावा लागला आहे. पूर्वांचल एक्सप्रेसवेवर झालेल्या या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या भीषण अपघातात एका कारला दुसऱ्या कारने धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांनी लगेच पेट घेतला. या आगीमुळे आतमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर पडण्यासाठी वेळ मिळाला नाही. […]
मोठी बातमी! महापालिका निवडणुकीबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे थेट विधान, म्हणाले, महायुतीचा..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीवर मोठे भाष्य केले. मुंबई महापालिकेमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवली जाणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला वाटते की, कोणामध्ये फार काही नाराजी असेल असे मला वाटत नाही. ठीक आहे, कार्यकर्त्यांना वाटते की, जास्त संधी मिळाली पाहिजे. पण सगळ्यात […]