अनेकदा किचनमध्ये गेलं की लपून बसलेली पाल तुमच्यासमोर येते. पाल दिसतात अनेकांना चीड येते. तर काही लोक थेट पळ काढतात. घरात एकदा पाल दिसायला लागली की तिला घरातून बाहेर काढणे खूप कठीण होऊन जाते. घरात एकदा पाल आली की पुढच्याच काही दिवसांनी तुम्हाला एका पालीच्या दोन ते तीन पाली झालेल्या पाहायला मिळतील. त्यानंतर घर म्हणजे […]
india
गॅस सिलिंडर बुकिंगबाबत मोठी अपडेट, आता 5 दिवसांनी…तुमच्या घरी गॅस कधी पोहोचणार?
Gas Booking New Rule : इराणच्या युद्धामुळे देशात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस बुकिंग करूनही तो वेळेवर मिळत नाहीये. दुसरीकडे या युद्धामुळे गॅसची किंमतही वाढली आहे. लोकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळावे यासाठी सरकारने आतापर्यंत आपल्या धोरणात अनेक बदल केले आहेत. पीएनजी कनेक्शन वाढवण्यावर भर दिला जात आहे. असे असतानाच आता गॅस सिलिंडर […]
Ashok Kharat Case | अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
राज्यात चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला नवे वळण आले आहे. शिर्डीतील जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी कारवाई करत खरातसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अशोक खरात, त्यांची पत्नी कल्पना खरात यांच्यासह इतर आरोपींवर फसवणूक आणि सावकारकी (मनी लेंडिंग) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी अरविंद बावके आणि किरण […]
Bank Account: मोबाईल नेटवर्कप्रमाणे बँक खाते करा स्विच; RBI ची मोठी तयारी
Bank Account Portability: पेमेंट्स व्हिजन 2028 अंतर्गत केंद्रीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ग्राहकांना दर्जेदार बँकिंग सेवा मिळाव्यात यासाठी खास प्लॅन आखला आहे. आता ज्या बँका चांगली सेवा देणार नाहीत आणि सेवांच्या नावाखाली केवळ ग्राहकांकडून पैसे उकळतील, त्यांना धडा बसणार आहे. ग्राहकांना जर एखाद्या बँकेची सेवा आवडली नाही, तर तो ग्राहक दुसऱ्या बँकेत खाते हस्तांतरीत करू शकणार […]
सूर्यनमस्कार करण्यास सुरुवात करा, ‘या’ समस्या झटक्यात होतील बंद, जाणून घ्या फायदे
आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांचं त्यांच्या आरोग्याकडे बिलकूल लक्ष नसतं. अशात चाळीशीनंतर त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो… त्यामुळे शारीरिक हलचाल फार गरजेची आहे. त्यामुळे तुम्ही आजपासून सूर्यनमस्कार करण्यास सुरुवात करा. सूर्यनमस्कार हा योगामधील एक महत्त्वाचा संपूर्ण व्यायाम आहे. सूर्यनमस्कार म्हणजे 12 आसनांची एक मालिका असते. हा व्यायाम सकाळी सूर्याकडे तोंड करून केल्यास सर्वाधिक फायदेशीर ठरतो. यामुळे […]
पश्चिम आशियातील तणाव वाढला, इंधनापासून खतांपर्यंत… सरकारने उचलली ठोस पावले
30 मार्च 206 :पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय नागरिकांना सातत्याने माहिती देण्यासाठी भारत सरकारतर्फे आज राष्ट्रीय मीडिया केंद्रात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांचे अधिकारी सहभागी झाले. यावेळी अधिकाऱ्यांनी इंधन उपलब्धता, सागरी वाहतूक, परदेशातील भारतीयांना दिली जाणारी मदत आणि […]