भारतात विक्री केल्या जाणाऱ्या उच्च-कॅफिनयुक्त एनर्जी ड्रिंकच्या विरोधात सरकार कठोर पावले उचलताना दिसत आहे. FSSI ने Sting, Red Bull, Monster, Campa Energy आणि अन्य कंपन्यांना त्यांच्या उत्पादनावर एनर्जी ड्रिंक किंवा इतर समानार्थी शब्द वापरण्यास बंदी घातली आहे. भारतात एनर्जी ड्रिंकसाठी विशेष फुड स्टँडर्ड नाही. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते, असं सरकारचं म्हणणं आहे. या निर्णयाचा […]
india
लग्नानंतर सासरी प्रचंड त्रास…, लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीने अखेर मनातील खंत बोलूनच दाखवली
लग्न हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. पण खऱ्या आयुष्याची सुरुवात देखील लग्नानंतर होतं असं म्हणायला हरकत नाही. कारण आई – वडिलांच्या घरी मुलींच्या खांद्यावर फार जबाबदारी नसते, पण लग्न झाल्यानंतर एका रात्रीत सर्वकाही बदलतं. अशात त्यामध्ये स्वतःला सामावून घेणं मुलींसाठी काही प्रमाणात कठीण होतं… अशात मराठी अभिनेत्रींबद्दल सांगायचं झालं तर, त्या करियरसोबत कुटुंबाला […]
मोकळ्या मनाने विचार करा, भक्त नाही… गावी पोहचताच सोनम वांगचुक यांचा थेट निशाणा, Gen Z ला मोठा सल्ला
सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी जंतर मंतरवर CJP च्या आंदोलनस्थळी उपोषण केले. 26 दिवस त्यांचे उपोषण चालले. सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण सोडले. उपचारानंतर ते हिमालयाच्या कुशीतील त्यांच्या गावी पोहचले. तिथे पोहचताच त्यांनी साथीदारांसाठी आणि Gen Z साठी एक व्हिडिओ संदेश दिला. वागंचुक यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर केला आहे. “मित्रांनो, मी […]
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावात भारत ॲक्शन मोडमध्ये, जयशंकर यांनी इराणला सुनावलं
मध्यपूर्वेतील संघर्ष, तेथील तणावाकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. तेथील परिस्थिती अजूनही पूर्णपणे निवळली नसून त्यामुळे जगाचं टेन्शन मात्र वाढलं आहे. याच दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाबाबत भारताची गंभीर चिंता व्यक्त केली. मात्र यावेळी त्यांवी अराघची यांना थेट सुनावलं. कोणत्याही परिस्थितीत व्यापारी जहाजं […]
मला शिवीगाळ करणाऱ्या मुलांना…; PM मोदींनी शेअर केला नवा इन्स्टा Video
राजधानी दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही आंदोलकांनी शिवीगाळ केली होती. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक नवा व्हिडिओ संदेश जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी विद्यार्थी, तरुण आणि जनतेशी थेट संवाद साधत परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. तसेच आंदोलनादरम्यान टीका किंवा शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतही त्यांनी […]
पावसाने शेतात अचानक खड्डा पडला, अन् २ हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे दालन उघडले, बुद्धमुर्त्यांचे अवशेषही सापडले
उत्तर प्रदेशातील रायबरेलीत एका शेतकऱ्याच्या शेतात अचानक जमीन धसल्याने १५ ते २० फूट खड्डा पडला. त्यानंतर येथे एक पुरातन संस्कृतीचे अवशेष समोर आले आहेत. ही माहिती मिळताच या घटनास्थळावर लखनऊ येथून पुरातत्व तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. संशोधकांनी या जागेचे खोदकाम केले तर त्यांना तेथे मौल्यवान वस्तूंचा खजानाच सापडला आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याचे अधिकारी देखील हैराण […]