Banaskantha Palanpur Silver Coins: गुजरात राज्यातील बनासकांठा येथून एका धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. पालनपूर येथे मानसरोवर भागात जमा केलेल्या ढीगाऱ्यातून अचानक चांदीची नाणी सापडू लागल्याचा दावा केला जात आहे. गुजरात येथील बनासकांठाच्या पालनपूरात एका आश्चर्यकारक घटना घडली आहे. ज्यामुळे संपूर्ण शहरातील लोकांच्या उत्सुकता ताणली गेली आहे. येथील मानसरोवर भागातील एका जुन्या पाडकामाच्या ढीगाऱ्यातून अचानक […]
india
Vastu Shastra : श्रावण सुरू होण्यापूर्वी घरातून बाहेर काढा या वस्तू, नकारात्मक ऊर्जा होईल दूर
आता लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे. हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. श्रावण महिना हा भगवान महादेवांना समर्पित आहे. या महिन्यात भगवान शिवाची पूजा, प्रार्थना आणि नामस्मरण केल्यास महादेव प्रसन्न होतात, त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, घरात सुख, शांती येते अशी मान्यता आहे. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांच्या […]
सेडान लव्हर्ससाठी मोठी आनंदाची बातमी! नव्या लूकसह ‘Skoda Slavia Facelift’ ग्राहकांच्या भेटीला
नवीन स्कोडा स्लाव्हिया फेसलिफ्टमध्ये केवळ डिझाइनच नाही तर एक मोठा मेकॅनिकल बदलही केला जात आहे. कारच्या 1.0-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनसोबत मिळणारा जुना 6-स्पीड गिअरबॉक्स बदलून आता प्रगत 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले जाईल. या बदलामुळे होंडा सिटी आणि ह्युंडाई व्हेर्नासारख्या प्रतिस्पर्धी गाड्यांसमोर स्लाव्हियाचे स्थान आणखी मजबूत होईल. स्कोडा ऑटो पुढील महिन्यात भारतीय बाजारात मध्यम आकाराच्या सेडान स्लाव्हियाचे […]
रिटायरमेंटनंतर पैशांची सोय; NPS, EPF की PPF जाणून घ्या कोणत्या योजनेचे काय फायदे?
भविष्यातील आर्थिक बचतीचे गणित बिघडवून ऐन म्हातारपणात आर्थिक संकटाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांपासून वाचण्यासाठी योग्य योजना निवडणे गरजेचे आहे. NPS मधील बाजारपेठेचा परतावा, EPF वरील निश्चित व्याज आणि PPF मधील करमुक्त सुरक्षितता या तिन्हींमध्ये मोठा फरक आहे. या तिन्ही योजनांमधील बारकावे समजून घेतल्यास चुकीच्या ठिकाणी पैसा अडकण्याचा धोका कायमचा टळू शकतो. ईपीएफ, पीपीएफ आणि एनपीएस हे […]
सर्वात मोठी बातमी! भीषण दहशतवादी हल्ल्याने जम्मू काश्मीर हादरलं…
जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्याने हादरलं आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील केल्लम परिसरात दहशतवाद्यांनी बिगर-काश्मिरी मजुरांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झाला असून, दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालत दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केले […]
जग भ्रमंतीसाठी सोडले 3 कोटीच्या पॅकजवर पाणी, कुशा कपिलाच्या बिझनस पार्टनरने का घेतला निर्णय?
आजकालच्या काळात काही लोक लाखोच्या पॅकेजसाठी आपली झोप आणि आराम कुर्बान करण्यास एका पायावर तयार असतात. मात्र, एक व्यक्ती असा आहे की त्याने तीन कोटी वार्षिक पॅकेजची ऑफर यासाठी धुडकावली की त्याला जग फिरायचे होते आणि आयुष्य मनमुराद जगायचे होते. आपण बोलत आहोत प्रसिद्ध अभिनेता आणि कंटेट क्रिएटर कुशा कपिलाचे शेपवियर ब्रँड ‘अंडरनीट’चे सह-संस्थापक आणि […]