• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर… रोहित पवारांना नेमकं काय झालंय? ब्रीच कँडी रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर

August 3, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना ताप आणि इतर त्रास जाणवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी स्वतः रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार पक्षाच्या कामासाठी सातत्याने दौरे करत आहेत. […]

Filed Under: india

पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय, पराभवानंतर काँग्रेसचा गंभीर आरोप काय?

August 3, 2026 by admin Leave a Comment

देशातील विविध राज्यातील पोटनिवडणुकीचे आज निकाल जाहीर होत आहेत. गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील मांजळपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सतेंद्रभाई पटेल उर्फ सतीश पटेल यांनी 30,630 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. या निवडणुकात सतीश पटेल यांना एकूण 55,481 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार भीखा रबारी यांना 24,851 मते मिळाली. या निवडणुकीसाठी 30 जुलै रोजी मतदान […]

Filed Under: india

आता तरी सुषमाताईंना पक्षाने…सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

August 3, 2026 by admin Leave a Comment

सचिन अहिर यांनी महिनाभरापूर्वी ठाकरे गटाला धक्का देत शिवसेना शिंदे गटाकडून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांची बिनविरोध निवड झाली. आता नुकतीच माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. जेजुरी देवस्थानाबाबत बोलताना अहिर म्हणाले, “जेजुरी देवस्थान बाबत काल भेट दिली. त्या ठिकाणी निधीबाबत चर्चा आणि आढावा काल घेण्यासाठी गेलो होतो. शिंदे गाटच्या ताकदीसाठी काम […]

Filed Under: india

मोठी बातमी! भाजपला जबर हादरा, काँग्रेसच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

August 3, 2026 by admin Leave a Comment

विविध राज्यात रिक्त झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपने या मतदारसंघातून आशुतोष तिवारी यांना उमेदवारी दिली होती, तर काँग्रेसने घनश्याम सिंह यांना मैदानात उतरवले होते. या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून घनश्याम सिंह 6029 […]

Filed Under: india

लोकशाहीर कॉ. अण्णाभाऊ साठे यांची कन्या शकुंतलाबाई यांचे निधन

August 3, 2026 by admin Leave a Comment

लोकशाहीर कॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या द्वितीय कन्या शकुंतला अजित सपताल यांचे काल (२ ऑगस्ट २०२६ )पहाटे २.४५ वाजता प्रदीर्घ आजाराने वयाच्या ९२ व्या वर्षी नालासोपारा येथील रुग्णालयात दु:खद निधन झाले. त्यांना ब्रेनस्टोक झाल्यानंतर गेले काही दिवस त्यांच्यावर या रुग्णालयातच उपचार होत होते. त्या अलिकडे नालासोपारा येथे प्रशांत या त्यांच्या मुलाच्या घरी रहात होत्या. काल नालासोपारा […]

Filed Under: india

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्याच जागेवर पराभव; प्रशांत किशोर विजयी

August 3, 2026 by admin Leave a Comment

बिहारमधून भाजपची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. बांकीपूर पोटनिवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी 18953 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेद्वार नीरज सिन्हा यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच आरजेचीचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर घसरला. या पराभवामुळे भाजपला 30 वर्षांपासून ताब्यात असलेला गड सोडावा लागला आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर हा भाजपला […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 305
  • Page 306
  • Page 307
  • Page 308
  • Page 309
  • Interim pages omitted …
  • Page 902
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IAS दिव्या मित्तल यांचा राजीनामा, भावूक पोस्ट करत म्हणाल्या की, मी मुर्ख होते विचार करायचे की…
  • जाळ अन् धूर सोबतच; चीन, पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून मित्र भारतासाठी रशियाचा सर्वात मोठा निर्णय
  • दुबईत क्रेन चालवणाऱ्याला लाखोंनी पगार, भारतातल्या इंजिनिअरपेक्षाही…आकडा वाचून चकित व्हाल!
  • बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, मी फक्त बघत बसलो… महायुतीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली खदखद
  • केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in