नेपाळमध्ये जेन झीचं मोठं आंदोलन झालं होतं. या आंदोलनानंतर देशात सत्ता परिवर्तन झालं, बालेन शाह यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. ते नेपाळचे नवे पंतप्रधान झाले. मात्र बालेन शाह पंतप्रधान होताच त्यांनी भारतविरोधी भूमिका घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे भारत आणि नेपाळमधील संबंध चांगलेच ताणले गेले होते. बालेन शाह यांच्याकडून लेपू लेखवर दावा करण्यात आला होता, एवढंच […]
india
24 कॅरेटपेक्षा 22 कॅरेट सोनं किती स्वस्त असतं? काय फरक असतो आणि किती पैसे वाचतात? जाणून घ्या
सोनं हा पृथ्वीतलावरील सर्वात महागडा धातू आहे. कारम सहज मिळत नाही आणि अत्यंत मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. खाणीतून एक टन माती उरकल्यानंतर अवघं काही ग्रॅम सोनं मिळतं यावरून सोन्याचं महत्त्व कळतं. कारण ते मिळवण्यासाठी खर्च काही कमी नाही. त्यामुळे सोन्याचा पुरवठा कमी आणि मागणी अधिक आहे. इतकंच काय तर सोन सुरक्षित गुंतवणूकही मानली जाते. जेव्हा […]
LPG e-KYC Rule : एलपीजीशी जोडलेले हे काम त्वरीत पूर्ण करा, अन्यथा सिलिंडर मिळणे कठीण !
जर तुम्ही एलपीजी सिलिंडर वापरत असाल तर तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक मॅसेज आला असेल. ज्यात e-KYC पूर्ण करण्याचा अलर्ट ( LPG e-KYC Alert ) दिलेला असेल. ऑईल मार्केटिंग कंपनीच्या वतीने पाठवलेल्या या एसएमएसमध्ये एलपीजी युजर्सला हे आवश्यक काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी १६ ऑगस्टची डेडलाईन निश्चित केलेली आहे. त्यामुळे जर […]
IMD weather updat : शेवटी जे नको तेच घडणार, ऑगस्ट महिन्यातील पावसाचा अंदाज समोर, अत्यंत वाईट बातमी…
भारतीय हवामान विभागाकडून मान्सूनच्या सुरुवातीलाच यंदा पावसावर अल् निनोचं सावट आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. यंदा मान्सूनवर अल् निनोचं सावट असल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी राहील, काही भागांमध्ये अत्यल्प पावसाची शक्यता आहे, असंही भारतीय हवामान विभागाने म्हटलं होतं. यंदा राज्यात उशिराने मान्सूनचं आगमन झालं, त्यानंतर जुनचे पहिले तीन आठवडे पाऊसच झाला नाही, त्यामुळे चिंता वाढली […]
CJP Protest : सीजेपी आंदोलनातल्या पोरींचे फोटो सेव्ह करा, काय सांगता…साध्वी प्राची यांचे वादग्रस्त विधान; नेमकं काय म्हणाल्या?
दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर करण्यात आलेल्या आंदोलनामुळे केंद्रातील मोदी सरकारला मोठा हादरा बसला. कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्त्वात झालेल्या या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, या आंदोलनात जेन झी तरुणाई मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. तरुणींनी तर सक्रिय सहभाग नोंदवत सकारविरोधातील आपला रोष व्यक्त केला. बॅनरबाजी, पोस्टर्सच्या माध्यमातूनही तरुणींनी मोदी सरकारवर […]
Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर, या दिवशी कर्जमाफीचे पैसे मिळणार, बँक अकाऊंट होणार फुल्ल!
Farmer Loan Waiver : राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. आतापर्यंतची राज्यातील ही सर्वात मोठी कर्जमाफी आहे, असा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे. अगोदर ही कर्जमाफी 30 जूनपर्यंत होणार होती. परंतु काही तांत्रिक कारणं तसेच अटी बदलल्यामुळे या कर्जमाफीला उशीर झाला. काही दिवसांपूर्वी सरकारने या कर्जमाफीसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर […]