महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतर आणि राजीनाम्यांच्या घटनांमुळे सातत्याने नवी समीकरणे तयार होत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या गटाला कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू महिला नेत्या वैशाली दरेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे आपण पदाला पुरेसा वेळ […]
india
Abhijeet Dipke : कॉकरोच जनता पार्टी राजकीय पक्ष बनून निवडणुका लढणार का? अभिजीत दीपकेने जे काय ठरलय ते सांगून टाकलं
सध्या सगळीकडे कॉकरोच जनता पार्टीची चर्चा आहे. सीजेपीच्या आंदोलनामुळे देशातलं वातावरण ढवळून निघालं आहे. अभिजीत दीपके या तरुणाच्या कल्पनेतून आकाराला आलेला हा पक्ष अवघ्या काही महिन्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सरन्यायाधीशांनी केलेल्या एका टिप्पणीमधून या पक्षाचा जन्म झाला. सुरुवातीला इन्स्टाग्रामवर असलेला हा पक्ष आता रस्त्यावरच्या लढाईत उतरला आहे. 12 वर्षांपासून केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी […]
Todays Gold Rate: तिकडं अमेरिका-ईराण युद्ध पेटलं, इकडं भारतात सोनं…10 ग्रॅमसाठी लागणार… नेमका भाव काय?
मिडल इस्टमध्ये सध्या चांगलाच संघर्ष पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये पुन्हा युद्ध सुरु झाले आहे. दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले करताना दिसत आहेत. याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर देखील होताना दिसतो. त्यामुळे आजचा सोन्याचा भाव किती? जाणून घ्या… जळगावच्या सराफ बाजारात आज सोने आणि चांदीचे दर हे स्थिर असल्याचे चित्र […]
CJP आंदोलनानंतर मोदी सरकार अॅक्शन मोडमध्ये; मेटा, गुगल, ट्विटरला धाडलं समन्स, कारण काय?
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर मोदी सरकार अॅक्सन मोडमध्ये आली आहे. या आंदोलनानंतर मागील काही दिवसांत मोदी सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. सोशल मिडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्च्या नियमनावर संसदीय समितीने आज तीन ऑगस्ट रोजी इन्स्टाग्रामसहित सर्व प्रमुख सोशल मीडिया कंपनीच्या प्रतिनिधींना समन्स पाठवून बोलावणे धाडलं आहे. संसदीय स्थायी समितीची अध्यक्ष, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी […]
एक नंबरचा येडXX… गोरे विरुद्ध राऊत ‘सामना’ पेटला; भडका आणि संताप
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. शिवीगाळीवर प्रकरण येईल इथपर्यंत हा वाद गेला आहे. राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना गोरेंना शिवी हासडली. तर, त्यावर गोरे यांनी कोण राऊत? मी ओळखत नाही, असं म्हणत राऊतांचा पाणउतारा केला. त्यावरून राऊत यांनी पुन्हा एकदा गोरेंवर हल्ला चढवला आहे. मला […]
तू माझ्यासाठी मेलीस… जिवंत पत्नीचं पिंडदान करून पतीने व्हिडिओ केला पोस्ट, धक्कादायक प्रकाराने हादरलं शहर
फिरोजाबाद (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्या जिवंत पत्नीचे प्रतीकात्मक पिंडदान करून त्याचा व्हिडिओ व्हॉट्सॲप स्टेटसवर पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पीडित महिलेने पतीसह सासरच्या सदस्यांविरोधात गंभीर आरोप करत पोलिसांकडे संरक्षण आणि गुन्हा दाखल […]