• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Banking News: LPG सबसिडी तपासायला गेली अन् बँक खात्यात दिसले तब्बल 100 कोटी! बँक कर्मचारीही आश्चर्यचकित

August 3, 2026 by admin Leave a Comment

36 वर्षीय काश्मिरा शेख बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील पीएनबीच्या कुलतली जामताला शाखेत गेल्या.  एलपीजी सिलेंडरचे अनुदान आले आहे की नाही ते तपासायचे असल्याने त्या बँकेत गेल्या. जेव्हा बँक अधिकाऱ्याने त्यांना त्यांच्या खात्यात नुकत्याच जमा झालेल्या रकमेबद्दल माहिती दिली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. काश्मिरा शेख यांच्या खात्यात 99,99,99,997 रुपये होते. काश्मिरा ॲस्बेस्टॉसचे छप्पर असलेल्या घरात […]

Filed Under: india

अभिजीत दिपके बाजूला अरविंद केजरीवाल यांची मोठी खेळी, पंतप्रधानांच्या निवासस्थानी..

August 3, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेले आंदोलन देशभरात चर्चेत राहिले. विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यातून दिल्लीत दाखल झाले. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. या आंदोलनाने सरकारला मोठा झटका दिला. मोदी सरकारमधील हा पहिला राजीनामा ठरला. कॉकरोच जनता पार्टीला देशभरातून मिळालेला प्रतिसाद पाहता. आता कॉकरोच जनता पार्टीला बाजूला सारून आम […]

Filed Under: india

मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाचं पत्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अडचणी वाढल्या? पक्षात घडामोडींना वेग

August 3, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पत्र पाठवण्यात आलं आहे. 26 फेब्रुवारीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्षाच्या घटनेमधील 6,7, 12, 32 आणि 36 कलमांमधील बदलांना मान्यता देणारे पत्र निवडणूक अयोगाला प्राप्त झाले नाही, असा उल्लेख निवडणूक आयोगाच्या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे, आता आयोगाने या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ पक्षाकडून वैध […]

Filed Under: india

‘बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…’, भाचीला सुसाइड नोट पाठवत बॉडी बिल्डरने स्वतःलाच घातली गोळी

August 3, 2026 by admin Leave a Comment

सर्वांसमोर आनंदी आणि उत्साही राहणाऱ्या व्यक्तीच्या मनात काय सुरु आहे आणि खासगी आयुष्यात तो कोणत्या गोष्टींचा सामना करत आहे… काहीही कळत नाही. पण त्याच व्यक्तीबद्दल एके दिवशी धक्कादायक माहिती समोर येते… असंच काही उत्तर प्रदेश येथील सहारपूर येथे राहणाऱ्या व्यक्तीसोबत झालं आहे. 52 वर्षीय देवदत्त शर्मा यांनी स्वतःला गोळ्या झाडत आयुष्य संपवलं आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं […]

Filed Under: india

उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानंतर…

August 3, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतर आणि राजीनाम्यांच्या घटनांमुळे सातत्याने नवी समीकरणे तयार होत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या गटाला कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू महिला नेत्या वैशाली दरेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे आपण पदाला पुरेसा वेळ […]

Filed Under: india

Abhijeet Dipke : कॉकरोच जनता पार्टी राजकीय पक्ष बनून निवडणुका लढणार का? अभिजीत दीपकेने जे काय ठरलय ते सांगून टाकलं

August 3, 2026 by admin Leave a Comment

सध्या सगळीकडे कॉकरोच जनता पार्टीची चर्चा आहे. सीजेपीच्या आंदोलनामुळे देशातलं वातावरण ढवळून निघालं आहे. अभिजीत दीपके या तरुणाच्या कल्पनेतून आकाराला आलेला हा पक्ष अवघ्या काही महिन्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सरन्यायाधीशांनी केलेल्या एका टिप्पणीमधून या पक्षाचा जन्म झाला. सुरुवातीला इन्स्टाग्रामवर असलेला हा पक्ष आता रस्त्यावरच्या लढाईत उतरला आहे. 12 वर्षांपासून केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 302
  • Page 303
  • Page 304
  • Page 305
  • Page 306
  • Interim pages omitted …
  • Page 902
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • घरच्या घरी पिस्त्याचे झाड लावायचंय? फक्त ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
  • ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ
  • Supriya Sule : चुकीच्या पद्धतीने काढून घेतलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना परत करा: सुप्रिया सुळे
  • यंदाच्या बाप्पांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि शुभ मुहूर्त
  • Paithani Saree : पैठणी साडीसाठी आता बारकोड: वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली माहिती, फसवणूक थांबणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in