राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस कमी अधिक प्रमाणात कोसळत आहे. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. सातारा, पुणे आणि कोल्हापूरमध्ये आज पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने आज सातारा, पुणे, कोल्हापूर घाटमाथ्यावर मोठ्या पावसाचा इशारा दिला. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये […]
india
Abhijeet Dipke : अभिजीत दीपकेंना मोठा दणका; दिल्लीत पोलीस तक्रार दाखल
देशाच्या राजकारणातून मोठी बातमी हाती आली आहे. दिल्लीतील एका व्यक्तीने सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात दिल्लीत पोलीस तक्रार दिली आहे. अभिजीत दीपके यांच्या सहकाऱ्यांनी हल्ला केल्याचा आरोप पोलीस तक्रारीत केला आहे. फैजान अन्सारी असे तक्रारदार व्यक्तीचे नाव आहे. सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर फैजान अन्सारी यांनी दीपके यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी […]
Whatsapp News: तुमचं Whatsapp अचानक बंद झालं? लाखो यूजर्स चिंतेत, आता 24 तास तरी सुरु होणार नाही, असं का?
जर सकाळी उठल्याबरोबर तुमचे व्हॉट्सॲप अचानक बंद झाले आणि तुमच्या स्क्रीनवर ‘This account is under review for 24 hours’ असा संदेश दिसला असेल तर घाबरु नका. मेटाच्या मालकीच्या, जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सॲपने अचानक एक मोठी सुरक्षा मोहीम सुरू केली आहे, ज्यामध्ये हजारो वापरकर्त्यांची खाती 24 तासांसाठी रिव्यूखाली ठेवण्यात आली आहेत. ॲप वापरावरील […]
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ करणाऱ्या रुचिका सिंह बद्दल दिल्ली पोलिसांनी घेतला महत्वाचा निर्णय
दिल्लीच्या जंतर-मंतरवर मागच्या महिन्यात कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन केलं. या प्रदर्शनावेळी रुचिका सिंह या अल्पवयीन मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली. तेव्हापासून रुचिका सिंह चर्चेत आहे. आता दिल्ली पोलिसांनी या मुलीला दिलासा दिला आहे. रुचिका सिंह विरोधात कुठलीही कारवाई करणार नाही असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. रुचिकाच्या आईने तिच्याविरोधात दाखल केलेला एफआयआर मागे […]
Share Market: ट्रम्प यांचा एक इशारा अन् पुन्हा शेअर मार्केटमध्ये खळबळ, नेमकी काय झाली उलथापालथ?
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 30 -शेअर असलेला बीएसई सेन्सेक्स 778 अंकांनी वधारून 78,883 अंकांवर उघडला. 50-शेअर असलेला एनएसई निफ्टी 189 अंकांनी वाढून 24,572 अंकांवर उघडला.भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एमपीसी बैठक आजपासून सुरू होत असून, ती 5 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. परिणामी, गृहकर्ज आणि बँकिंग क्षेत्रात सावधगिरी बाळगली जात आहे. कच्च्या तेलाच्या किमती आज 6 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल […]
Banking News: LPG सबसिडी तपासायला गेली अन् बँक खात्यात दिसले तब्बल 100 कोटी! बँक कर्मचारीही आश्चर्यचकित
36 वर्षीय काश्मिरा शेख बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील पीएनबीच्या कुलतली जामताला शाखेत गेल्या. एलपीजी सिलेंडरचे अनुदान आले आहे की नाही ते तपासायचे असल्याने त्या बँकेत गेल्या. जेव्हा बँक अधिकाऱ्याने त्यांना त्यांच्या खात्यात नुकत्याच जमा झालेल्या रकमेबद्दल माहिती दिली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. काश्मिरा शेख यांच्या खात्यात 99,99,99,997 रुपये होते. काश्मिरा ॲस्बेस्टॉसचे छप्पर असलेल्या घरात […]