• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा

August 4, 2026 by admin Leave a Comment

सिद्धिविनायक मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणावरून शिवसेना नेते तथा आमदार सदा सरवणकर यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. या प्रकरणाचे राजकारण करत विरोधक धर्माच्या नावावर वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. माध्यमांशी संवाद साधताना सदा सरवणकर म्हणाले की, विरोधकांकडून सिद्धिविनायक मंदिरातील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा राजकीय हेतूने पुढे आणला जात असून, धार्मिक विषयांचे राजकारण […]

Filed Under: india

आमचा मोठा विजय, कॉकरोच जनता पार्टीकडून आनंदोत्सव, थेट सर्वोच्च न्यायालयानेच..

August 4, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टी गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकताच कॉकरोच जनता पार्टी आपल्या विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसत आहे. कोर्टाने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आपला मोठा विजय झाल्याचे कॉकरोच जनता पार्टीचे म्हणणे आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर कॉकरोच जनता पार्टीचा आनंद गगणात मावत नाहीये. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर स्पष्ट झाले की, सरकार नवीन निर्देशानुसार, एफआयआर मागे […]

Filed Under: india

‘कोणाचा कान फुटला, तर कोणाचा खांदा सरकला…,’ प्रवाशांच्या किंचाळ्या आणि आरोळ्या, एअर इंडियाच्या विमानात भयानक टर्ब्युलन्स

August 4, 2026 by admin Leave a Comment

एअर इंडियाच्या थायलंडवरुन दिल्लीला येणाऱ्या विमानाला खतरनाक टर्ब्युलन्सचा सामना करावा लागल्याने १२ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहे. हे विमान फुकेतहून दिल्लीला येत असताना मधल्या मार्गात विमान टर्ब्युलन्समध्ये अडकले. हे टर्ब्युलन्स इतके भयानक होते की अनेक प्रवाशांच्या मानेला जखमा झाल्या तर काही जणांच्या कानातून रक्त येऊ लागले. विमानाच्या छताला देखील मोठे नुकसान झाले आहे. जखमी […]

Filed Under: india

32 सेकंदांत चाकूने 34 वार ! पती बनून शाळेत गेला अन् ..रक्तरंजित हत्याकांडाने हादरलं शहर

August 4, 2026 by admin Leave a Comment

हरियाणातील फरीदाबाद येथे खासगी शाळेतील शिक्षिका संध्या यांची 27 वेळा चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. फरीदाबादमधील सिक्रोना गावात सोमवारी सकाळी, तोंडाला मुखवटा लावलेल्या एका माथेफुरू तरुणाने एका खाजगी शाळेत घुसून एका शिक्षिकेची निर्घृणपणे भोसकून हत्या केली. आरोपीने अवघ्या 32 सेकंदांत त्या शिक्षिकेवर 34 वेळा सपासप वार केले. या घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपीला […]

Filed Under: india

Donald trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली शेवटची वार्निंग; संपूर्ण जगाची धडधड वाढली

August 4, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शेवटची वार्निंग दिली आहे. ट्रम्प यांनी तेहरानला टार्गेट करत दोन पर्याय दिले आहेत. तडजोड करा किंवा शरणागती पत्करा, असे दोन पर्याय दिले आहेत. दुसरीकडे ट्रम्प यांनी इराणवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोठा इशारा […]

Filed Under: india

माजी उपमुख्यमंत्र्यांची त्रिशाबद्दल ‘डबल मिनिंग’ टिप्पणी; थलपती विजय यांच्या आमदारांचा तीव्र संताप

August 4, 2026 by admin Leave a Comment

तमिळनाडूमध्ये सध्या कावेरी नदीच्या पाणीप्रश्नावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. यादरम्यान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय उर्फ थलपती विजय यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत असताना स्टॅलिन यांनी थेट अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल असभ्य टिप्पणी केली. त्यांच्या दुहेरी अर्थाच्या या टिप्पणीमुळे आता […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 299
  • Page 300
  • Page 301
  • Page 302
  • Page 303
  • Interim pages omitted …
  • Page 901
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले…
  • ना कसला दिखावा, ना मोठेपणा…दिग्गज क्रिकेटपटूने केला चक्क मेट्रोतून प्रवास, साधेपणाचं कौतुक, Photo Viral
  • Airtel, Jio की Vi, कोण ठरलं नंबर वन? TRAI चा रिपोर्ट समोर
  • सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच…
  • Vastu Shastra : कितीही प्रयत्न करा घरात धनच टिकत नाहीये? मग करा हे तीन सोपे उपाय, आयुष्यच बदलून जाईल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in