राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केले आहे. पक्षातील काही महत्त्वाच्या घडामोडींनंतर आता आयोगाने पक्षाकडून आवश्यक कागदपत्रांची मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. 26 फेब्रुवारीला झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या संविधानातील काही कलमांमध्ये बदल करण्याला मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. यामध्ये […]
india
एका दगडात भारताने मारले 3 पक्षी, पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशला हादरा, थेट 45000 कोटीचे..
भारताने मास्टर प्लान तयार केला. भारताच्या या मास्टर प्लानने चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची झोप उडाली. भारताने आपल्या सीमा अधिक सुरक्षा आणि मजबूत करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले. ज्यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांचे आयुष्य बदलेल. ज्यामुळे सीमा भागात रणगाडे आणि तोफा अधिक जास्त प्रमाणात आणि अगदी सहजपणे तैनात करणे शक्य होईल. चीन, पाकिस्तान, बांगलादेशला लागून असलेल्या संवेदनशिल […]
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ते निवृत्ती, मुंडे बहीण-भावांच्या विधानांनी चर्चांना उधाण; भात्यातून पुन्हा काढला नाराजीचा बाण
आम्हाला बोलता न येणारी खाती मिळाली, असं म्हणत पंकजाताईंनी नाराजीचा सूर आळवला तर सत्तेचा सोपान कठीण झाल्याची जाणीव धनु भाऊंना अस्वस्थ करुन गेली. त्यातून हताशा बाहेर पडत आहे. बीडच्या राजकारणाचे पडसाद राज्यात उमटत आहे. बीड जिल्ह्यात दगड जरी पडला तरी त्याचे तरंग राज्यातील राजकीय पटलावर पडतात. कधी काळी लातूर आणि नांदेड सत्ताकेंद्र होते. ते मुंडे […]
J-10C Vs Brahmos : ऑपरेशन सिंदूरनंतर चीनचं J-10C vs ब्रह्मोस मिसाइल, निर्यातीच्या स्पर्धेत कोणी मारली बाजी
मागच्यावर्षी मे महिन्यात भारत-पाकिस्तानामध्ये सैन्य संघर्ष झाला होता. चार दिवस दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं. या सैन्य संघर्षानंतर संरक्षण बाजारपेठेत दोन शस्त्रांची सर्वाधिक चर्चा आहे. चीनचं J-10C फायटर जेट आणि भारताचं ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल. पाकिस्तानने J-10C ने भारताचं राफेल फायटर विमान पाडल्याचा दावा केला होता. त्यानंतर चीनने या विमानाचं मार्केटिंग करुन एक्सपोर्ट वाढवण्याचा प्रयत्न केला. […]
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर… रोहित पवारांना नेमकं काय झालंय? ब्रीच कँडी रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना ताप आणि इतर त्रास जाणवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी स्वतः रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार पक्षाच्या कामासाठी सातत्याने दौरे करत आहेत. […]
पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय, पराभवानंतर काँग्रेसचा गंभीर आरोप काय?
देशातील विविध राज्यातील पोटनिवडणुकीचे आज निकाल जाहीर होत आहेत. गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील मांजळपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सतेंद्रभाई पटेल उर्फ सतीश पटेल यांनी 30,630 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. या निवडणुकात सतीश पटेल यांना एकूण 55,481 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार भीखा रबारी यांना 24,851 मते मिळाली. या निवडणुकीसाठी 30 जुलै रोजी मतदान […]