राज्यभाषा: भारतातील नागालँड हे असे राज्य आहे ज्याने इंग्रजीला आपली अधिकृत राज्यभाषा म्हणून स्वीकारले आहे. 1967 मध्ये नागालँड विधानसभेने एक ठराव मंजूर करून इंग्रजीला राज्याची एकमेव अधिकृत भाषा म्हणून घोषित केले. भाषिक विविधता: नागालँडमध्ये 16 पेक्षा जास्त प्रमुख जमाती आहेत आणि प्रत्येकाची स्वतःची वेगळी बोलीभाषा आहे. या जमातींना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी एका समान भाषेची गरज […]
india
GK : जगातील सर्वात महागडी शाळा, एका तासासाठी मोजावे लागतात इतके लाख
जगातील सर्वात महागडी शाळा : एलन मस्क यांची 'एस्ट्रा नोव्हा' ही जगातील सर्वात महागडी शाळा आहे. सुरुवातीला ही शाळा केवळ स्पेसएक्स कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी होता, परंतु आता ती जगभरातील मुलांसाठी खुली करण्यात आली आहे. अवाढव्य फी: या स्कूलची फी ऐकून कोणाचेही डोळे विस्फारतील. येथे केवळ 1 तासाच्या क्लासची फी सुमारे 1.88 लाख रुपये आहे. जर एखाद्या […]
सर्वात कमी खर्च आणि आरामदायी प्रवास, भारतातील ही 3 ठिकाणे आहेत स्वर्गापेक्षाही सुंदर
प्रत्येकाला वेगवेगळ्या आणि सुंदर ठिकाणी फिरण्याची आवड असते. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष प्रवासाची वेळ येते, तेव्हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे कुठे जायचं आणि कसं जायचं? त्यासोबतच अनेकांना महागडा प्रवास नको असतो. त्यासोबतच आरामदायी प्रवास हवा असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा तीन ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे जाण्यासाठी कमी खर्च आणि आरामदायी प्रवास करून […]
डी-मार्टमध्ये सर्वात जास्त मुलीच का कामाला असतात? कारण ऐकून तुम्ही….
राज्यातील तसेच देशभरातील डी-मार्टच्या अनेक स्टोअर्समध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या ही पुरुषांच्या तुलनेने जास्त दिसून येते. यामागे केवळ एक कारण नसून अनेक कारणं आहेत. ज्यामध्ये रोजगार धोरण, ग्राहकसेवा, कामाचे स्वरूप आणि सामाजिक बदल अशी अनेक कारणे आहेत. डी-मार्टसारख्या क्षेत्रात काउंटर ऑपरेटर, बिलिंग, ग्राहक मार्गदर्शन, शेल्फ व्यवस्थापन आणि स्टोअर देखभाल यांसारखी कामे मोठ्या प्रमाणावर असतात. ही कामे […]
GK – अखंड भारताची लोकसंख्या आज किती असती? आकडा ऐकून चक्रावून जाल
कल्पना करा जर आज भारताची फाळणी झाली नसती भारत अखंड असता, तर भारताची लोकसंख्या किती असती? भारत हा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगातील सर्वात मोठा देश असता, भारतानं लोकसंख्येचे सर्व विक्रम तोडले असते. जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश म्हणून चीन नाही तर भारताला ओळखलं गेलं असतं. अखंड भारताच्या संकल्पनेमध्ये एका विशिष्ट सांस्कृतिक आणि भौगोलिक प्रदेशाचा समावेश अभिप्रेत […]
Sunita Williams: दिगंतराला गवसणी घालणारी सुनीता विलियम्स NASA मधून निवृत्त, अंतराळाशी तिचे अथांग नाते
NASA Earth Orbit Missions: NASA ची अनुभवी आणि लोकप्रिय अंतराळवीर सुनीता विलियम्सने 27 वर्षांची प्रदीर्घ आणि ऐतिहासिक सेवा बजावल्यानंतर निवृत्ती जाहीर केली आहे. तिची निवृत्ती ही 27 डिसेंबर 2025 रोजीपासून प्रभावी झाली. तिने तिच्या करिअरमध्ये आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशन (ISS)वर तीन मोहिमा पूर्ण केल्या. तर मानवी अंतराळ उड्डाणात अनेक विक्रम नावावर कोरले. तिची निवृत्ती ही अंतराळ […]