Rekha Dance Viral Video: बॉलिवूडच्या एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात. रेखा यांना पाहिल्यानंतर असं कोणीच म्हणणार नाही की, त्या 71 वर्षांच्या आहे… वय म्हणजे फक्त एक आकडा आहे… असं म्हणतात ते रेखा यांच्याबाबतीत खरं आहे… आता देखील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रेखा डान्स करताना […]
india
Maharashatra News Live : महापालिका निवडणुका जाहीर होताच हालचालींना वेग; अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी
महापालिका निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्यातील सर्व 29 महापालिकांसाठी मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. तर मतमोजणी 16 तारखेला होईल. सध्या प्रशासकांच्या हाती असलेला कारभार पुन्हा लोकप्रतिनिधींकडे येईल. मुंबई, नागपूर, पुण्यात चार वर्षांनंतर तर कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, नवी मुंबई आदि महापालिकांमध्ये सहा वर्षांनंतर निवडणुका होणार आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे सर्वांचं लक्ष […]
क्रेडिट कार्ड वापरताना ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा, कार्डचा नेहमीच फायदा होईल
आजकाल क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि लोक त्याचा प्रचंड वापर करत आहेत. क्रेडिट कार्ड वापरण्याचे अनेक फायदे आहेत. क्रेडिट कार्ड वापरल्याने अनेक ऑफर्स आणि सवलतींचा फायदा मिळतो. यासोबतच क्रेडिट कार्डच्या माध्यमातून रिवॉर्ड पॉइंट्सचा फायदाही मिळतो, जो खूप फायदेशीर आहे. तुम्हीही या फायद्यांच्या पार्श्वभूमीवर नवीन क्रेडिट कार्ड खरेदी केले असेल तर ही बातमी […]
Horoscope Today 16 December 2025 : आज संधी मिळणार, ते काम पूर्ण होणारच.. या राशीच्या लोकांवर मंगळवारी होणार बाप्पाची कृपा !
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 16 December 2025 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
मोठी अपडेट! मला मृत्यू द्या नाही तर… इमरान खानची मुनीर सरकारकडे थेट मागणी
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटपटू इमरान खान हे चर्चेत आहेत. त्यांना मुनीर सरकारने भ्रष्टाचार आणि इतर काही आरोपांखाली तुरुंगात टाकले आहे. त्यांना पाकिस्तानमधील अडियाल तुरुंगात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांनी मुनीर सरकारकडे एक मागणी केल्याची माहिती मुहम्मद सोहेल अफरीदी यांनी केली आहे. त्यांनी सांगितले की इमरान खान यांनी ‘मला मृत्यू द्या नाही […]
Aaditya Thackeray : फेकनाथ मिंधे…लाडक्या बहिणींच्या पैशांचे…आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, शिंदेंना डिवचलं!
आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना फेकनाथ मिंधे असे संबोधले. पागडी प्रणालीतील पुनर्विकास धोरणे बिल्डर्स आणि जागा मालकांच्या हिताची असून, मुंबईतील लाखो भाडेकरूंना विस्थापित करण्याचा प्रयत्न असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. त्यांनी पागडी रहिवाशांना फसवी घोषणांना बळी न पडण्याचे आवाहन केले. याव्यतिरिक्त, पोलीस गृहनिर्माण प्रकल्पांबाबत […]