• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार गुवाहटीला गेले हा योगायोग…

August 5, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादासह बंडखोर आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद मांडत आहेत. सुनावणी दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी सुरू झाली. कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची […]

Filed Under: india

Lay’s Chips: ले’स चिप्सचा बटाटा पोहोचला कोर्टात! नेमकं प्रकरण काय?

August 5, 2026 by admin Leave a Comment

ले’स चिप्समध्ये वापरल्या जाणाऱ्या बटाट्याच्या विशेष जाती FL २०२७ म्हणजेच FC५ बाबत पेप्सिको आणि शेतकऱ्यांमधील सुरू असलेली कायदेशीर लढाई आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. शेतकरी संघटना आणि कार्यकर्त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला आव्हान दिले आहे, ज्यात पेप्सिकोच्या या बटाट्याच्या जातीवर वनस्पती जाती संरक्षणाशी संबंधित अधिकार पुनर्स्थापित करण्यात आले होते. आता सर्वोच्च न्यायालयात कंपनीचे अधिकार […]

Filed Under: india

चीनला मोठा झटका! टाटा ग्रुप आता स्वतः बनवणार ‘LFP’ बॅटरी सेल्स; आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल

August 5, 2026 by admin Leave a Comment

भारतीय इलेक्ट्रिक वाहन (EV) क्षेत्रात दबदबा निर्माण करण्यासाठी टाटा ग्रुप आता चिनी बॅटऱ्यांवरील आपले अवलंबित्व संपवणार आहे. कंपनीने स्वतः बॅटरी निर्मितीचा मेगा प्लॅन तयार केला आहे. या स्वदेशी तंत्रज्ञानामुळे आगामी काळात टाटाच्या इलेक्ट्रिक गाड्या अधिक सुरक्षित, किफायतशीर आणि पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ असणार आहेत. भारतातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या टाटा मोटर्स लवकरच वाहनांमध्ये चिनी […]

Filed Under: india

संभाजीनगरात 3 हजार पोर्नोग्राफीचे Video… बड्या नेत्याच्या खुलाशाने राज्यात एकच खळबळ

August 5, 2026 by admin Leave a Comment

देशातील गुन्हेगारीचे सत्र दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. विवाहबाह्य संबंधामुळे तर अनेक गंभीर गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. अशाच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील एका प्रकरणाने महाराष्ट्रभर खळबळ उडवून दिली आहे. बड्या नेत्याने केलेल्या खुलाशानुसार येथे सुमारे तीन हजार पोर्नोग्राफीचे व्हिडिओ जप्त झाल्याची माहिती समोर आली असून यामुळे राज्यात एकच गोंधळ माजला आहे. सामाजिक न्याय मंत्री […]

Filed Under: india

जोगेश्वरीमध्ये राहणारा माणूस डी-कंपनीचा सीक्रेट मॅन! ज्याच्याकडे दाऊद इब्राहिम आणि ISI चे अनेक राज

August 5, 2026 by admin Leave a Comment

मुंबईच्या अंडरवर्ल्ड जगात अनेक नावे आहेत ज्यांनी दहशतीची वेगळी ओळख निर्माण केली. पण मुन्ना झिंगडा उर्फ सैयद मुदस्सर हुसैन यांचे नाव त्या निवडक गुन्हेगारांमध्ये मोडते, ज्यांच्यावर भारताच्या सुरक्षा यंत्रणा वर्षानुवर्षे नजर ठेवत होत्या. एकेकाळी मुंबईच्या जोगेश्वरी परिसरातील रहिवासी असलेला हा माणूस आज दाऊद इब्राहिमच्या नेटवर्क आणि पाकिस्तानशी संबंधित कथित संबंधांमुळे चर्चेत राहतो. गँगस्टर अरुण गवळीवर […]

Filed Under: india

जंतर मंतरनंतर E20 इंधनावरून घमासान! पेट्रोलच्या मुद्दावर CJP पण मैदानात?

August 5, 2026 by admin Leave a Comment

कॉक्रोच जनता पार्टीने (CJP)जंतर मंतरवर आंदोलन केले. त्यानंतर हा पक्ष ई20 इथेनॉल मिश्रीत आंदोलनात उडी घेण्याची दाट शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरात अभिजीत दिपके यांचे घर आहे. येथे पक्षाची दोन दिवसीय बैठक सुरू आहे. या बैठकीत इथेनॉल मिश्रीत पेट्रोलवर विचारमंथन होणार आहे. तर राजकीय पक्ष स्थापन करण्याचा कोणताही विचार नसल्याचे अभिजीत दिपके यांनी स्पष्ट […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 293
  • Page 294
  • Page 295
  • Page 296
  • Page 297
  • Interim pages omitted …
  • Page 901
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले…
  • ना कसला दिखावा, ना मोठेपणा…दिग्गज क्रिकेटपटूने केला चक्क मेट्रोतून प्रवास, साधेपणाचं कौतुक, Photo Viral
  • Airtel, Jio की Vi, कोण ठरलं नंबर वन? TRAI चा रिपोर्ट समोर
  • सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच…
  • Vastu Shastra : कितीही प्रयत्न करा घरात धनच टिकत नाहीये? मग करा हे तीन सोपे उपाय, आयुष्यच बदलून जाईल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in