देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमधील खासदारांना मोठा कानमंत्र दिला. बुधवारी एनडीएच्या 37 खासदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही गोष्टींवर थेटपणे बोलताना दिसले. त्यांनी आपले अनुभव देखील यावेळी सांगितले. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, छोटीशी चूकही खूप मोठी समस्या बनू शकते. खासदारांनी चुकीचा गोष्टीमध्ये पकडण्यापासून वाचले पाहिजे. अयोग्य पाहुणचार […]
india
अभिजीत दिपके यांच्याकडून मोठे संकेत, आमची राजकारणात जाण्याची इच्छा नाही, पण..
कॉकरोच जनता पार्टीची आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक आहे. या बैठकीसाठी CJP चे महत्वाचे पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. अभिजीत दिपके यांच्या घरीच ही बैठक आहे. पक्षाचे पुढचे ध्येय धोरणे आणि संघटना कशी वाढवायची याकरिता ही बैठक आहे. साैरभ रांका यांच्यासह महत्वाचे पदाधिकारी अभिजीत दिपकेंच्या घरी दाखल झाले. जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात केंद्रीय शिक्षण […]
देवभक्ती कॅम्पेनचा ब्रँड अँबेसेडर म्हणून रितेश देशमुखची निवड
मुंबई : देशातील विश्वासार्ह आणि लोकप्रिय एफएमसीजी ब्रँड पितांबरीने अस्सल फुलांच्या सुगंधाने परिपूर्ण ‘पितांबरी देवभक्ती अगरबत्ती’ राष्ट्रीय बाजारेठेत ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. यानिमित्त कंपनीने नवीन जाहिरात मोहिमेचाही शुभारंभ केला असून बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता रितेश देशमुख पितांबरी देवभक्ती अगरबत्तीचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून झळकणार आहे. नैसर्गिक तत्त्वांपासून तयार करण्यात आलेली आणि अस्सल फुलाचा सुगंध ही […]
विमा नाही तर पेट्रोल नाही? पंपावर वाहन इन्शुरन्सची तपासणी! नियम तोडल्यास घरपोच चलान? मोठी अपडेट वाचली का?
जर कार, दुचाकी अथवा इतर वाहनाचा विमा संपलेला असेल तर येत्या काही दिवसात तुम्हाला पंपावर पेट्रोल अथवा डिझेल मिळणार नाही. देशात विना विमा धावणाऱ्या वाहनांवर लगाम लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कडक निर्देश दिले आहेत. न्या. संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, पेट्रोल पंपावर विना विमा वाहन आले तर इंधन […]
रुग्णांचे हाल, निवासी डॉक्टरांच्या संपाचा मोठा फटका, महाराष्ट्रात कुठे, काय स्थिती जाणून घ्या
नागपुरातील मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा आज संप आहे. नागपुरातील 1 हजार 500 हून अधिक डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे हजारो रुग्णांचा मनस्ताप सहन करावा लागता आहे. पण संपावेळी आतत्कालीन सेवा, अपघात विभागातील सेवा सुरुच राहणार आहे. संपात सहभागी असलेल्या माडचे नागपूर जिल्हाध्यक्ष गौरव काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आज जो संप पुकारण्यात आला […]
अभिजीत दिपके भडकले, थेट म्हटले, अजिबात बांगलादेश आणि नेपाळच्या..
कॉकरोच जनता पार्टीला अगदी कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख मिळाली. अभिजीत दिपके अमेरिकेतून भारतात दाखल झाले आणि मोठे आंदोलन उभे केले. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश मिळाले. पण दुसऱ्या प्रयत्नात त्यांचे आंदोलन देशभरात पोहोचले. जेनझी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची संख्या वाढली. शेवटी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह सरकारने कॉकरोच जनता पार्टीच्या दोन मागण्या मान्य […]