पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ फेसबुकवरून हटवणं मार्क झुकरबर्ग यांच्या चांगलंच अंगलट येणार आहे. संसदीय समितीने या प्रकरणात अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. दूरसंचार आणि आयटी संसदीय समितीने सेफ हार्बर क्लॉज हटवण्याचा इशारा दिला आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना संसदीय समितीने तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या तीन दिवसात माफी मागायला सांगितली आहे. नाही […]
india
सोनाक्षी सिन्हा-अनुष्का शर्मा यांच्यात बिनसलं? अनफॉलो केल्याने चर्चेला उधाण; नेमकं कारण काय?
Sonakshi Sinha And Anushka Sharma : बॉलिवुडमध्ये नेहमीच काहीतरी घडत असता. या क्षेत्रातील अभिनेता-अभिनेत्रींची प्रेमकरणं तर नेहमीच चर्चेत असतात. कोणता अभिनेता कोणाला डेट करतोय? कोणत्या अभिनेत्रीचे करिअर धोक्यात आले आहे, याबाबतही नेहमीच गॉसिप सुरू असते. विशेष म्हणजे आजकाल आपल्या आवडत्या कलाकारच्या सोशल मीडियावर नेमकं काय चाललंय? याकडेही चांहत्यांचे खास लक्ष असते. दरम्यान, सोनाक्षी सिन्हा आता […]
बिअर की व्होडका, कोणते मद्य शरीरासाठी सुरक्षित; किती मद्य प्यावे? वाचा A टू Z
Alcohol Consumption : आजकाल मद्यपानाची सवय तरुण-तरुणींमध्ये चांगलीच वाढत आहे. वेगवेगळ्या प्रकारची मद्ये पिऊन बघणे हे लोकांच्या डोक्यातील वेगळेच फॅड आहे. परंतु मद्यपानाची सवय असेल तर यकृत खराब होऊन मृत्यू होण्याचा धोका असतो. दरम्यान, मद्यापान करताना काय काळजी घ्यावी? मद्यपानाचे प्रमाण काय असावे? या नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या… बीअर पिणे सुरक्षित […]
weather forecast : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा मोठा इशारा
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, […]
भाजपात मोठी खळबळ! 22 जण निलंबित, थेट आदेशात नेमकं काय?
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या राजकारणाची मोठी चर्चा रंगलेली आहे. अशातच आता पश्चिम बंगालमध्ये प्रथमच सत्तेत आलेल्या भाजप सरकारवर खंडणी घेतल्याचे आरोप होऊ लागले आहेत. या आरोपांनंतर पक्षाने तातडीने कठोर भूमिका घेतली असून 22 कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. याच प्रकरणात 250 कार्यकर्त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे. या कारवाईमुळे पक्षात मोठी खळबळ उडाली […]
Chanakya Niti : या सवयी अत्यंत धोकादायक, पुरुषांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना योग्य मार्ग दाखवण्याचं काम करतात. चाणक्य म्हणतात अशा काही सवयी असतात ज्या पुरुषांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. या सवयींमुळे संसारचं वाटोळं होतं, त्यामुळे […]