• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा

August 5, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकी हक्कासंदर्भातील प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयात सविस्तर युक्तिवाद करत शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा दावा केला. सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका […]

Filed Under: india

शिंदेंचं संपूर्ण सरकारच बेकायदेशीर, 2014 आणि 2019ची निवडणूकही चुकीची; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने बाजी पलटणार?

August 5, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना कुणाची? धनुष्यबाण चिन्ह कुणाचं? यावरून सर्वाच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. सिब्बल यांनी तोडीस तोड युक्तिवाद करून शिंदे गटाचा पक्ष फोडण्याचा प्लानच उघड केला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनीच नेता म्हणून नियुक्त केलं होतं. शिंदे यांना ठाकरेंनीच आपल्या कॅबिनेटमध्ये मंत्री केलं होतं. […]

Filed Under: india

व्होडाफोन आयडियाने लाँच केले 3 नवीन प्रीपेड प्लॅन्स, ज्यात रिचार्जवर मिळणार मोफत स्पॉटिफाय प्रिमियम

August 5, 2026 by admin Leave a Comment

व्होडाफोन आयडियाने (Vi) भारतात तीन नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. या प्लॅन्समध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय स्पॉटिफाय प्रीमियमचे फायदे वापरकर्त्यांना मिळणार आहे. याव्यतिरिक्त काही प्लॅन्सवर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि ओटीटीच्या फायद्याचा लाभ घेता येणार आहे. तर या सर्व नवीन प्लॅन्सची वैधता 28 दिवसांची आहे. चला तर मग या 3 नवीन प्रीपेड प्लॅन्सच्या किंमती […]

Filed Under: india

PM Narendra Modi : पीएम मोदी बिछान्यावर गेल्यानंतर किती सेकंदात झोपून जातात? ऐका त्यांचं उत्तर

August 5, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची भेट घेतली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनही उपस्थित होते. आम आदमी पार्टी, बीजेडी आणि टीएमसी या पक्षातून आलेल्या खासदारांनीही पीएम मोदींची भेट घेतली. पीएम मोदींनी खासदारांना जास्तीत जास्त वेळ सभागृहात घालवण्याचं आवाहन केलं. पीएम मोदींनी सर्व खासदारांना मिळून-मिसळून काम करण्याचा सल्ला दिला. “दुसऱ्या […]

Filed Under: india

LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार गुवाहटीला गेले हा योगायोग…

August 5, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादासह बंडखोर आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद मांडत आहेत. सुनावणी दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी सुरू झाली. कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची […]

Filed Under: india

Lay’s Chips: ले’स चिप्सचा बटाटा पोहोचला कोर्टात! नेमकं प्रकरण काय?

August 5, 2026 by admin Leave a Comment

ले’स चिप्समध्ये वापरल्या जाणाऱ्या बटाट्याच्या विशेष जाती FL २०२७ म्हणजेच FC५ बाबत पेप्सिको आणि शेतकऱ्यांमधील सुरू असलेली कायदेशीर लढाई आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. शेतकरी संघटना आणि कार्यकर्त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला आव्हान दिले आहे, ज्यात पेप्सिकोच्या या बटाट्याच्या जातीवर वनस्पती जाती संरक्षणाशी संबंधित अधिकार पुनर्स्थापित करण्यात आले होते. आता सर्वोच्च न्यायालयात कंपनीचे अधिकार […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 288
  • Page 289
  • Page 290
  • Page 291
  • Page 292
  • Interim pages omitted …
  • Page 896
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर CM फडणवीसांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले? वाचा
  • Nepal Flood: बाहेर भयंकर पूर अन् शाळेत अडकले होते 1642 विद्यार्थी… मुख्याध्यापकाच्या शहाणपणामुळे वाचले मुलांचे प्राण
  • 1995 मधील प्रचंड हिट गाणं, जे आजही ऐकताच चाहते गुणगुणतात, शाहरुख-रवीनाची जोडी ठरलेली सुपरहिट
  • Manoj Jarange Patil: फडणवीस तरी माझं काय वाकडं करणार? मनोज जरांगे पाटील यांचे विधान चर्चेत
  • कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची खूप मोठी चूक, आता… मनोज जरांगे मुंबईत बदला घेणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in