• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Pakistan Deploys Chinese Howitzer : पाकिस्तानने बॉर्डरवर 250 हॉवित्जर तोपा आणून ठेवल्यानंतर भारतही गप्प नाही बसणार, स्पष्ट शब्दात सांगितलं की..

August 5, 2026 by admin Leave a Comment

भारताला लागून असलेल्या सीमेवर पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात चिनी बनावटीच्या तोपा तैनात केल्या आहेत. या तोपांची रेंज 50 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. पाकिस्तानच्या या कृतीवर आता भारताने प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रीय हिताच्या सुरक्षेसाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व करु असं भारताने म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत भारताकडून यावर उत्तर देण्यात आलं. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादावर […]

Filed Under: india

सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!

August 5, 2026 by admin Leave a Comment

सह्याद्रीच्या कुशीत सध्या पावसाळी निसर्गाचे मनमोहक रूप पाहायला मिळत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आणि खंडाळा-लोणावळा परिसर दाट धुक्याने वेढला आहे. सलग सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर हिरवाईने नटला असून डोंगररांगांवर धुक्याची चादर पसरली आहे. मिसिंग लिंक प्रकल्पावरील दरी पुलावरून परिसराचा आढावा घेतला असता निसर्गाचे सुंदर दृश्य पाहायला मिळत आहे. धुक्यात हरवलेला एक्सप्रेस […]

Filed Under: india

लाडक्या बहिणींना लॉटरी! सरकार देणार सोन्याचे नाणे, 2026-27 च्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद

August 5, 2026 by admin Leave a Comment

Tamilnadu Gold Coin Scheme : तामिळनाडूमधील जोसेफ विजय सरकारने अर्थसंकल्प 2026-27 मध्ये लाडक्या बहि‍णींसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. अर्थसंकल्पात ‘ब्रदर्स गिफ्ट स्कीम’ अंतर्गत राज्यातील महिलांना 8 ग्रॅमचे सोन्याचे नाणे आणि सिल्क साडी योजनेतंर्गत सिल्क साडी देण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने 812 कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवला आहे. मुख्यमंत्री विजय यांनी विधानसभेत निवडणूक जाहिरनाम्यात लग्न प्रसंगी महिलांना […]

Filed Under: india

BCCI ने कोणाचा केला ‘गेम’? रोहित शर्माच्या वादात नवा ट्विस्ट, इंग्लंड वनडे मालिकेदरम्यान काय घडलं?

August 5, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेटविश्वात गेल्या काही दिवसात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात पराभवाची नामुष्की ओढावली. त्यामुळे भारतीय संघावर टीकेची झोड उठली आहे. त्याबरोबर काही वाद आणि त्यावर स्पष्टीकरणही द्यावं लागलं आहे. या वादात सर्वात मोठा धुराळा उडाला तो रोहित शर्माच्या शेवटच्या सामन्याचा.. इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका सुरू असताना या वावड्या उठल्या होत्या. त्यानंतर बीसीसीआयला या […]

Filed Under: india

Vande Mataram : ख्रिश्चन शाळांमध्ये सुद्धा ‘वंदे मातरम्’ गातात, त्याने आकाश कोसळतं का? मदरसा वादात हाय कोर्टाने फटकारलं

August 5, 2026 by admin Leave a Comment

‘वंदे मातरम्’ गीत सर्वांसाठी अनिवार्य असलं पाहिजे का?. या संदर्भात कोलकाता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. त्यावर हाय कोर्टाने केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं आहे. या संबंधात पुढील सुनावणी 16 सप्टेंबरला होणार आहे. केंद्र सरकारला त्याआधी कोर्टासमोर आपली बाजू मांडावी लागेल. पश्चिम बंगालमधील मदरसा विभागाने एक नोटिफिकेशन जारी करुन राज्यातील मदरशांसाठी ‘वंदे […]

Filed Under: india

टेबलावर झोपून गायलं गाणं, काढला वेगळाच आवाज… 42 वर्षांनंतरही हे गाणे लोकांच्या प्ले लीस्टमध्ये

August 5, 2026 by admin Leave a Comment

किशोर कुमार हे गाण्याच्या नावाखाली किती प्रयोग करत असत, ही गोष्ट कोणापासून लपलेली नाही. काही दिवसांपूर्वी आपण त्यांची एक कहाणी ऐकली होती, ज्यात त्यांनी गाणे रेकॉर्ड करण्यासाठी स्टुडिओत सायकल मागवली होती. सायकल का? सायकल यासाठी की ते ‘डाकिया डाक लाया’ हे गाणे रेकॉर्ड करायला आले होते. जेव्हा कळले की डाकिया म्हणजे राजेश खन्ना सायकलवर असतील, […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 286
  • Page 287
  • Page 288
  • Page 289
  • Page 290
  • Interim pages omitted …
  • Page 896
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Manoj Jarange Patil: फडणवीस तरी माझं काय वाकडं करणार? मनोज जरांगे पाटील यांचे विधान चर्चेत
  • कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची खूप मोठी चूक, आता… मनोज जरांगे मुंबईत बदला घेणार?
  • माझ्यावरही 75 लाखांचं कर्ज, 750 मध्ये मांडवली होईल का? बड्या उद्योगपतीच्या कर्ज सेटलमेंटवर मराठी अभिनेत्याची खोचक पोस्ट
  • ऑफिसमध्ये त्रासदायक सहकाऱ्यांची मने कशी जिंकायची? काय सांगतात आचार्य चाणत्य…
  • शिंदे येतात तरी कशाला गद्दार लोकांचे मेळावे घेण्यासाठी… अंबादास दानवे यांची टीका..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in